नागपूर येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यात ‘स्टार्टअप्स एक्स्पो’चे आयोजन
मुंबई, दि.७: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागार्तर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यात’ स्टार्टअप्स एक्स्पो’चे आयोजन ९ आणि १० डिसेंबरला करण्यात येत आहे.…
विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त उद्या विशेष चर्चासत्र
नागपूर, दि.7 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार विधानपरिषदेचे सदस्य आणि नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनानिमित्त उद्या दिनांक ८ डिसेंबर,…
नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो ‘महारोजगार मेळाव्या’चे आयोजन
मुंबई,दि ७ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन दिनांक ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ‘नमो महारोजगार मेळावा सकाळी १०…
विधानपरिषद शतकमहोत्सव आणि नागपूर हिवाळी अधिवेशनांचे योगदान
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवानिमित्त हिवाळी अधिवेशन, २०२३ चे औचित्य साधून दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत विधानपरिषद सभागृह, नागपूर येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. “महाराष्ट्र…
पादचारी दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल, असा असेल पर्यायी मार्ग
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने येत्या ११ डिसेंबर या पादचारी दिनाच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक, गरूड गणपती चौक दरम्यान वॉकींग प्लाझा आयोजित…
विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर
नागपूर, दि. 7 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून येथे सुरुवात झाली. विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केली. विधानसभा तालिका अध्यक्षपदी सदस्य संजय शिरसाट,…
विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर
नागपूर, दि. ०७ : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अधिवेशन कालावधीतील विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तालिका सभापतिपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे,…
राज्यातील 10 महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, दि. ७ : महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना…
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि.7 : भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच, नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, अशा जवानांच्या…
मंत्री सुधीर मुनगंटीवार होणार ‘गुड गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मानित
मुंबई, दि.7 : दी सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड’ राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे…