• Sat. Jul 4th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्य संवादाने काल्हेर ग्रामस्थ झाले प्रेरित

    विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्य संवादाने काल्हेर ग्रामस्थ झाले प्रेरित

    ठाणे, दि.9(जिमाका)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन हे सर्वसामान्यांकरिता काम करणारे शासन आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा…

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्य संवादाची आसेगावकरांनी घेतली अनुभूती 

    छत्रपती संभाजीनगर दि. ९: केंद्राच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचावे या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने आपापल्या भागातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवून…

    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची वन स्टॉप सेंटर व मुलींच्या निरीक्षण गृहाला भेट; महिला व मुलींशी साधला संवाद  

    अमरावती, दि. 9 (जिमाका) : येथील जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र ‘वन स्टॉप सेंटर’ व शासकीय मुलींचे निरीक्षण व बालगृहाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज भेट…

    विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा  : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

    नाशिक, दिनांक : 9 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): संपूर्ण देशभरात जन जातीय गौरव दिन (15 नोव्हेंबर) पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली आहे. या…

    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले श्री अंबा व श्री एकविरा देवीचे दर्शन

    अमरावती, दि. 9 (जिमाका) : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सायंकाळी विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. श्री अंबादेवी संस्थानाच्या वतीने…

    विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत १५ हजारहून अधिक लाभार्थींचा सहभाग– पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    प्रधानमंत्री यांचे मार्गदर्शन 10 ग्रामपंचायतींमध्ये प्रसारित जिल्ह्यात लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना…

    विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी रुग्णांची घेतली भेट

    पुणे, दि.९: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत जखमी रुग्णांची ससून रुग्णालयात भेट घेऊन संवाद साधला. ‘घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी…

    विकसित भारत संकल्प यात्रा संवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित

    नागपूर, दि. 9 : विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संवाद कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. नागपुरात महा रोजगार…

    नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा ‘नमो महारोजगार मेळावा’-  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर, दि.9 : नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात होत असलेला आजचा नमो महारोजगार मेळावा जागतिक दर्जाचा आहे. हा मेळावा रोजगार देणारे आणि घेणारे यांचे संयुक्त व्यासपीठ असून…

    भारताचे  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन

    मुंबई, दि 9:- भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज दुपारी आगमन झाले. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार सुनील राणे व माजी मंत्री कृपाशंकर…

    You missed