• Sat. Jul 4th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत अवघ्या १७ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य; १९ हजाराहूंन अधिक रुग्णांचे वाचले प्राण

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत अवघ्या १७ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य; १९ हजाराहूंन अधिक रुग्णांचे वाचले प्राण

    मुंबई दि. 10 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना…

    मी एवढ्या वर्षांचा सहकारी, बीच कसा साफ करतात मला विचारायला पाहिजे होतं, आदित्यंकडून खिल्ली

    मुंबई : हिवाळी अधिवेशनादरम्यान असलेल्या शनिवारी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत येऊन बीच सफाई मोहिमेत सहभाग घेतला. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडविली…

    आमचं ‘आम आदमी’साठी काम, तुम्ही आमच्यासोबत या, एकनाथ शिंदे यांची कुमार विश्वास यांना जाहीर ऑफर

    मुंबई : समाज, देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत देशात मोठ्याप्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि कंपन्या आहेत. शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण, पर्यावरण, कृषी,…

    ‘लव्ह जिहाद’ची समिती रद्द करा, सपा आमदार रईस शेख यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

    मुंबई : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह -परिवार समन्वय समिती’ (राज्यस्तरीय) रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख…

    गावांतले ई-गव्हर्नन्स ‘दीड जीबी’च्या भरवशावर; ९३ टक्के ग्रामपंचायींमध्ये ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर जोडणी नाही

    नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड : डिजिटल इंडिया आणि ई-गव्हर्नन्स धोरणाचा शासन स्तरावरून नारा दिल्याने कार्यालयांमध्ये संगणकीय युग अवतरले असले तरी गावगाड्याचा कारभार मात्र अद्याप मोबाइलच्या ‘दीड जीबी’ डेटाच्या भरवशावर सुरू असल्याचे…

    गुड न्यूज! मोबाइलप्रमाणे मीटर रिचार्ज करा अन् वीज वापरा, २९ लाख पुणेकरांना स्मार्ट मीटरची भेट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील २९ लाख ग्राहकांचे पारंपरिक वीजमीटर बदलून प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. या ग्राहकांना मोबाइलप्रमाणे प्रीपेड स्मार्ट मीटर रिचार्ज करून…

    भिवंडीतलं गाव ‘अल शाम’ घोषित; खलिफाकडून तरुणांना शपथ; NIAनं घातपाताचा प्लान उधळला

    एनआयएच्या अधिकाऱ्यांनी काल भिवंडीत छापे टाकले आणि १५ जणांना अटक केली. एनआयएच्या हाती पडघा गावचा खलिफादेखील लागला आहे. त्यानं तरुणांना आयसिसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली होती.

    करोना लस घेतलेल्या तरुणांच्या जीवाला धोका? अनेकांना शंका; ICMR संशोधन करणार

    मुंबई : करोना संसर्गानंतरच्या कालावधीमध्ये तरुणांचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद वाढली आहे. यामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून तीन वेगवेगळ्या स्वरूपाचा…

    अरेरे! विजेच्या धक्क्यानं महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू; कार्यतत्पर तंत्रज्ञ गेल्यानं हळहळ

    Palghar News: विजेच्या धक्क्याने अतिशय कार्यतत्पर असलेल्या एका विद्युत तंत्रज्ञाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अपुऱ्या कर्मचारीवर्गाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

    मनसे पदाधिकाऱ्याकडून आदिवासी कुटुबांचा वेठबिगारीद्वारे छळ, १० वर्षांपासून विनामोबदला राबवले,आरोपींना अटक

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण: आदिवासी, कातकरी समाजाच्या दोन कुटुंबांना घरे बांधून देत त्या बदल्यात मागील १० वर्षांपासून त्यांना कोणताही मोबदला न देता राबवून घेत त्यांचा अतोनात छळ करणाऱ्या दोन भावांविरोधात…

    You missed