दारुच्या नशेत मित्राचे ५०० रुपये चोरले; तरुणाला राग अनावर, वादातून घडलं धक्कादायक कृत्य
पुणे: ऐन दिवाळीचा उत्सव सुरू असतानाच सराईताने अवघ्या ५०० रूपयांसाठी तरूणाचा जीव घेतल्याची घटना खराडीत घडली आहे. संबंधित तरूणाने सराईताच्या खिशातून गुपचूपरित्या ५०० रूपये काढून घेतले होते. त्याच रागातून सराईताने…
मेडिकलमध्ये मॉड्युलर आयसीयू येणार; संसर्गाचा धोका टळणार, डीएमईआरचा मोठा निर्णय
नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर (मेडिकल) येथे येत्या तीन महिन्यांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि मॉड्युलर आयसीयुची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने (डीएमईआर)…
७५ वर्षे अंधारात; मात्र आता चौगुले कुटुंबियांचं आयुष्य प्रकाशमय, महावितरणची कौतुकास्पद कामगिरी
कोल्हापूर: माणूस जन्माला येतो आणि त्याच्याशी अनेक नाते जोडले जातात. कुटुंब म्हटलं की आई, वडील, बायको, मुलं आणि त्यांची लग्न ही सर्व नाते निभवत माणूस कधी उतार वयाला लागतो हे…
फटाक्याच्या उत्तर काशीतील सुतळी बाँम्ब आरोग्याला घातक, तेरखेड्यातील फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणाचा धोका
धाराशिव: तेरखेडा येथील सुतळी बाँम्बमुळे ध्वनी प्रदूषण वाढत असून लहान मुलांना या आवाजामुळे कमी ऐकायला येत आहे. तसेच हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनाही याचा नाहक त्रास होत असल्यामुळे फटाका बनवणाऱ्या कारखानदारांवर कारवाईची…
‘मला मारू नका, मी मरेन’, पतीची वारंवार विनवणी, मात्र निर्दयी पत्नीने प्रियकरासाठी घेतला जीव
नागपूर: अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला सत्र न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पंकज चंद्रकांत कडू (२७, रा. सोनेगाव)…
जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पाणी सोडण्याचा…
ऐन दिवाळीत तरुणाचं टोकाचं पाऊल, गृहप्रवेश करण्याआधीच नवीन घरात आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आक्रोश
रत्नागिरी: ऐन दीपोत्सवाच्या तोंडावरच घरातील कर्त्या एकुलत्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे बांधकाम सुरु असलेल्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा दुर्दैवी…
सोन्याची पोत चोरून फरार, पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली, सापळा रचला, आरोपी अलगद जाळ्यात!
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणाऱ्या रिक्षाचालकास जेरबंद करण्यात क्रांती चौक पोलिसांना यश मिळाले. शफिक खान रफिक खान ( रा. पानचक्की) असे त्या रिक्षाचालकाचे…
भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत
मुंबई,दि.१०: नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना मदत देण्याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत दि. ११ जून २०१९ रोजी वादळी पावसामुळे…
विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि.10 : नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी ‘भाऊबीज भेट’ रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…