नागपूरकरांनी साधला धनत्रयोदशीचा मुहूर्त; सोने, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल क्षेत्रात हजार कोटींची उलाढाल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : धनत्रयोदशीच्या निमित्ताने नागपूरकरांनी खरेदीचा धडाका लावत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्याशिवाय, इतवारी येथील भांडे बाजारात दिवसभर ग्राहकांची…
Dhangar Reservation: धनगर शक्तिप्रदत्त समितीत फडणवीसांना घ्या; गोपीचंद पडळकरांची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नासाठी धनगर शक्तिप्रदत्त समिती जाहीर केली आहे. या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजप…
दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांची विक्री, FDAची मोठी कारवाई, ३९७ किलो बनावट पनीर साठा नष्ट
नाशिक: अन्न औषध प्रसासनाने शहराच्या सिडको व अंबड भागातून ८४ हजार ११० रुपये किमतीचा ३९७ किलो बनावट पनीर साठा दोन ठिकाणाहून जप्त केला असून तो तातडीने नष्ट करण्यात आला आहे.अन्न…
राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवलं का? भुजबळांवर बरसणारे जरांगे पाटील वडेट्टीवारांवर बरसले
जालना : विरोधी पक्षनेता हा जनतेचे-समाजाचे प्रश्न विधिमंडळात मांडत असतो. त्यांच्या सुख दु:खाविषयी बोलत असतो. त्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवत असतो आणि सरकारने न्याय द्यावा, यासाठी सरकारवर दबाव आणत असतो. पण…
अधिकारी भेटायला तयार नाहीत, शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या मांडला
लातूर : यंदा पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. परंतु पीक विम्याची अग्रीम रक्कम देऊन दिवाळीचा सण गोड करण्याचे आश्वासन सरकारने दिले, तसे आदेशही निघाले मात्र दिवाळी…
दिवाळीच्या मुहूर्तावर दुःखाचा डोंगर; सहलीला आलेले विद्यार्थी समुद्रात उतरले अन् अनर्थ, तरुण बेपत्ता
सिंधुदुर्ग: पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या मालवणमध्ये सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत. गोवा ,कोल्हापूर ,सांगली, पुणे, मुंबई,कर्नाटक या भागातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. दिवाळीची सुट्टी…
महामार्गावर गाडी अडवून मारहाण; नंतर ऐवज लुटून पळ काढला, मात्र एका चुकीने २४ तासांतच पडल्या बेड्या
धाराशिव: इंदापूर शिवारात वाहने वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाच्या गळ्याला चाकू लावून रोख रक्कम २७ हजार रुपयेसह ७ दोन चाकी गाडीची चोरी करणाऱ्या टोळीला २४ तासांत पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.…
सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड कमी करून वेगाने कुणबी नोंदी तपासव्यात : मनोज जरांगे
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात कुणबी नोंदी तपासणीच्या कामासाठी मनुष्यबळ वाढवून अधिक गतीने काम करण्याची गरज आहे. काही जिल्ह्यात अद्याप नोंदी शोधण्याचे काम सुरू झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:…
५ पिस्तुलांसह ४८ जिवंत काडतुसे जप्त; ४ दिवसांत दुसरी कारवाई, नागपुरात खळबळ
नागपूर: चार दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी ९ पिस्तुले आणि ८५ जिवंत काडतुसे जप्त केली होती. यावरून नागपुरात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणली जात असल्याचे उघड झाले होते. आता याच प्रकरणात अधिक तपास…
उसने दिलेल्या पैशांची वारंवार मागणी; परत न मिळाल्याने वास्तुविशारद संतापला, बंदूक काढली अन्…
नवी मुंबई: कंत्राटदाराने दिलेले पैसे परत न केल्याने नवी मुंबईतील एका ४४ वर्षीय वास्तुविशारदने तुर्भे एमआयडीसी परिसरातील हॉटेल जवळ पिस्तुलमधून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने…