• Mon. Nov 25th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    पुणे, दि. 29 : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि अध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी मानली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

    समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. 29 : समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही किंवा त्यांची शैक्षणिक, आर्थिक शिस्त यात कोणताही बदल होणार नाही. समूह विद्यापीठात सहभागी होण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा,…

    समाज उन्नतीसाठी सेवकांना मिळणारे पुरस्कार हे प्रेरक व ऊर्जादायी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    २०१९–२०२० २०२०–२०२१ २०२१–२०२२ २०२२–२०२३ १. श्री. रघुजी येसाजी गवळी, नाशिक १६. श्री. अनिल नामदेव वाघ, नाशिक ३१ श्री. ज्ञानेश्वर सिताराम भोये, नाशिक ४६ श्री. दत्तात्रय हनुमंता मुठे, अहमदनगर २. श्रीमती…

    महापरिनिर्वाण दिनासाठी अनुयायांच्या सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

    मुंबई, दि. २९ :- ‘महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर…

    लातूर, धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

    मुंबई, दि. 29 :- लातूर, धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्या व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी संबधित विभागांनी प्राधान्य द्यावे. या कामासाठी निश्चित कालमर्यादा आखून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या…

    अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध विकासकामांचा मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

    मुंबई, दि. 29 : सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) नगरपालिका क्षेत्रात अल्पसंख्याक समाजातील नोकरदार महिलांसाठी प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र महिला वसतिगृह बांधकामास निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती, अल्पसंख्याक…

    आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी वसतिगृह बांधण्यावर भर देणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नाशिक, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा): शहरी भागात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधांसोबतच त्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आदिवासी शासकीय वसतिगृह बांधण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ.…

    पणन विभागाच्या विविध विकासकामांचा मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

    मुंबई, दि. 29 : कोकणात काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र उभारणे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्याबाबतच्या प्रस्तावाचा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा घेतला.…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ३० नोव्हेंबरला मंत्रिमंडळ निर्णयांची माहितीचे प्रसारण होणार

    मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर‘…

    संविधानाची ताकद, जिथं महिलांना प्रवेशबंदी होती तिथेच राष्ट्रपती मुर्मू दर्शनाला जाणार

    अहमदनगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरूवारी (३० नोव्हेंबर) शनिशिंगणापूरला शनी दर्शनासाठी येणार आहेत. दुपारी सव्वा बारा ते दीड या काळात त्या शनिशिंगणापूरमध्ये थांबणार आहेत. महिलांसाठी प्रवेशबंदी आणि आंदोलनामुळे गाजलेल्या शनिशिंगणापूरमधील…