• Sun. Sep 22nd, 2024

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ३० नोव्हेंबरला मंत्रिमंडळ निर्णयांची माहितीचे प्रसारण होणार

ByMH LIVE NEWS

Nov 29, 2023
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ३० नोव्हेंबरला मंत्रिमंडळ निर्णयांची माहितीचे प्रसारण होणार

मुंबईदि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर गुरुवार दि. 30 नोव्हेंबर2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ‘दिलखुलास’ कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील आणि निवेदक रिताली तपासे यांनी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed