• Mon. Nov 25th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २, ३, ४ आणि ६ नोव्हेंबरला मुलाखत

    सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २, ३, ४ आणि ६ नोव्हेंबरला मुलाखत

    मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर राज्याचे सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या…

    धानाची तातडीने उचल करीत शेतकऱ्यांना देय असलेले पैसे तत्काळ अदा करावेत – मंत्री छगन भुजबळ

    मुंबई, दि. 1 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय असलेले चुकारे विहित मुदतीत अदा करण्यात यावेत. तसेच धानाची घट होऊ नये याकरिता, तत्काळ धानाची उचल करण्याचे निर्देश अन्न,…

    ग्रामपंचायतीचा धाडसी निर्णय; बिहारनंतर महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार जातनिहाय जनगणना

    अहमदनगर: बिहारमध्ये जातनिहार जनगणना झाल्यानंतर त्याची देशभर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही तशी मागणी होत आहे. मात्र केंद्र आणि अन्य सरकार यावर सावध भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर…

    जरांगे यांचा अभिमान वाटला, आपणही काही तरी केले पाहिजे; नगरमध्ये शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

    अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी निर्वाणीचा इशारा देऊन लढा देत असलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आक्रमक आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे आत्महत्यांचे सत्रही सुरू आहे. मराठावाड्यात सुरू असलेले हे प्रकार…

    मराठा आरक्षणाच्या नावाखाली केवळ पोकळ बैठकांचं सत्र चाललंय; संभाजीराजे छत्रपती कडाडले

    मुंबई: कायद्याच्या कसोटीवर शाश्वत टिकणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी वेळ द्यावा, असा ठराव मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी झालेल्या बैठकीवेळी हा…

    काड्या करू नका, चर्चेला अंतरवाली सराटीत या, मराठे तुम्हाला अडवणार नाहीत : जरांगे पाटील

    आंतरवाली सराटी, जालना : सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारने आपल्याकडे वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. सरकार आत्ता सांगत आहेत की त्यांना वेळ हवा आहे. कशासाठी आणि किती वेळ…

    मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

    मुंबई, दि. 1 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा…

    मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, द्रुतगती मार्गावर उद्या पुन्हा ब्लॉक; अशी वळवणार वाहतूक

    पुणे : पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी १२ ते २ दरम्यान दोन तासांचा हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान पुण्याकडे येणारी वाहतूक…

    मराठा आरक्षणासाठी जिवंतपणीच तरुण सरणावर, सोलापुरात बेमुदत चिता समाधी आंदोलन

    सोलापूर: मराठा समाजाचा जीवन चितेप्रमाणे राख झाला आहे. ही राख करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आणि मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तरुणाने जिवंतपणी…

    पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे मालेगावच्या सामान्य रूग्णालयाचे होणार श्रेणीवर्धन

    नाशिक दिनांक: 1 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) सामान्य रूग्णालय मालेगांवचे श्रेणीवर्धन करण्याबाबत 31 ऑक्टोबर 2023 रोजी विशेष बाब म्हणून निर्गमित झालेल्या शासननिर्णयाद्वारे मान्यता प्राप्त झाली आहे. यानुसार सामान्य रूग्णालय मालेगांवचे…