दहा हजार कोटींची बिले थकली, दोन लाखावर छोटे कंत्राटदार कात्रीत, दिवाळी कशी साजरी करायची?
कोल्हापूर : रस्ते, इमारत, पूल बांधणी, दुरूस्ती यासह विविध सरकारी कामांची तब्बल दहा हजार कोटींची बिले न मिळाल्याने राज्यातील दोन लाखांवर छोटे कंत्राटदार हवालदिल झाले आहे. एकीकडे सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून…
मुकेश अंबानी धमकी प्रकरण, मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, गुजरातमधून आणखी एकाला अटक
Mukesh Ambani Treat E Mail : उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे इमेल पाठवल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शोध घेत आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली…
दुचाकीची ऑनलाईन विक्री; तरुणाची ट्रायल मागणी, तरुणीचा होकार, नंतर पोलिसात धाव, नेमकं काय घडलं?
नागपूर: ओएलएक्सवर बाइक विक्रीची जाहिरात पोस्ट करणे एका मुलीला चांगलेच महागात पडले. ऑनलाइन जाहिरात पाहून बाईक खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाने ट्रायलसाठी बाइक घेतली आणि परत आलाच नाही. अनेक प्रयत्न करूनही…
दरे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवड
सातारा, दि.४ (जिमाका)– पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक उत्पादने घेता येतात यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा…
कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई दि. ४ : कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या…
कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई दि. ४ : खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन करण्यात आले असून…
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू
ठाणे,दि.४- मराठवाड्यात ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी…
कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीस जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
नोंदी तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन नागरिकांनी त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे तालुका कक्षास सादर करावेत सांगली, दि.4 (जि.मा.का.) :- मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण…
तालुक्यातील १५ गटातील ५ हजार महिलांच्या हाताला देणार काम – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दिनांक 4 नोव्हेंबर 2023 (जिमाका वृत्त): आदिवासी विकास विभाग व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी महिला भगिनींना आत्मनिर्भर करण्याचा शासनाचा मानस असून, बचतगटांच्या माध्यमातून शहादा तालुक्यात…
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत :मंत्री छगन भुजबळ
नाशिक दि. 4: नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तसेच दुरूस्ती व इतर अनुषंगिक कामे जलदगतीने पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा…