वाहनाचा किरकोळ अपघात, तरुणाला कायद्याचा धाक दाखवत पोलिसाने पैसे उकळले, उपनिरीक्षक निलंबित
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी मुंबईच्या हद्दीत घडलेल्या एका किरकोळ अपघातातील कारचालकाला कायद्याचा धाक दाखवून, त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करून त्याच्या वडिलांकडून…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
पश्चिम रेल्वेवर आता एसी लोकलचा ‘ब्लॉक’, वाढीव वातानुकूलीत फेऱ्यांसाठी साध्या लोकल रद्द पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा आजपासून पूर्ववत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र, याबरोबरच वाढीव एसी लोकल फेऱ्या…
घाटकोपर ईस्टवरुन थेट LBS रोडला जाता येणार, गर्डर लागला, उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेच्या एन विभाग हद्दीत पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी १ हजार १००…
पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज; आजपासून सकाळची डहाणू-अंधेरी लोकल आता चर्चगेटपर्यंत धावणार
Dahanu-Churchgate Local: दररोज सकाळी डहाणू येथून ६.०५ वाजता सुटणारी ९३००४ ही डहाणू-अंधेरी लोकल आज, ६ नोव्हेंबरपासून थेट चर्चगेटपर्यंत धावणार आहे.
Gram Panchayat Election: नाशिक जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीसाठी ९० टक्के मतदान, आज मतमोजणी
Gram Panchayat Election 2023: नाशिक जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत ९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
स्पीकर बॉक्समधून व्हायची ड्रग्ज तस्करी? सोलापुरात आणखी एका गोदामाचा पर्दाफाश, लाखांचो मुद्देमाल जप्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक पोलिसांनी सोलापुरात दुसऱ्यांदा छापा मारून एमडी (मॅफेड्रॉन) तयार करण्याच्या साहित्याचे गोदाम उद्ध्वस्त केल्यानंतर तस्करीसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापुरात तयार होणाऱ्या ‘एमडी’ची स्पीकर…
कोण होणार कारभारी? पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, ४९ ठिकाणी बिनविरोध सरपंच
म. टा. प्रतिनिधी, पुणे : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २३१ ग्रामपंचायती आणि १४२ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकींसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८४९ सदस्यांची आणि ४९ सरपंचांची बिनविरोध निवड झाली…
राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, गुलाल कोण उधळणार?
मुंबई : राज्यात आज, रविवारी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. जवळपास २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदे तर, सरपंचांच्या १३० रिक्त पदांसाठी या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सध्याचे राजकीय…
जायकवाडीच्या पाण्यासाठी दाद; मराठवाडा पाणी परिषदेची आक्रमक भूमिका, उद्या धडक सत्याग्रह
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध सुरू आहे. मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेने आक्रमक…
दुर्घटनेवेळी विलंबाची आपत्ती, प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावामुळे बचावकार्यास अडथळा
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसीमध्ये ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीच्या प्लाण्टमध्ये झालेल्या मोठ्या दुर्घटनेप्रसंगी कोणतीही अद्ययावत यंत्रणा व प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने पुण्यातील आपत्कालीन विभागाच्या पथकावर अवलंबून राहण्याची वेळ…