• Thu. Sep 10th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

पश्चिम रेल्वेवर आता एसी लोकलचा ‘ब्लॉक’, वाढीव वातानुकूलीत फेऱ्यांसाठी साध्या लोकल रद्द

पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा आजपासून पूर्ववत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र, याबरोबरच वाढीव एसी लोकल फेऱ्या उपलब्ध होणार असल्याने यासाठी साध्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed