• Fri. Jul 3rd, 2026

    Month: November 2023

    • Home
    • पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय दर्जा देत डेमू-मेमू ऐवजी EMU लोकल सुरु करण्याची प्रवाशांची मागणी

    पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय दर्जा देत डेमू-मेमू ऐवजी EMU लोकल सुरु करण्याची प्रवाशांची मागणी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे ते दौंड मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुणे दौंड मार्गाचा…

    ओबीसी समाजाने एकत्रित येऊन लढा, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रास विरोध : भुजबळ

    छत्रपती संभाजीनगर : मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र ओबीसी मधल्या लहान घटकावर अन्याय होऊ देणार नाही. राज्यातल्या ओबीसी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये, असे मत मंत्री छगन…

    ना पाटील गट ना महाडिक गट कोल्हापूरमधील गावानं इतिहास रचला, गावकऱ्यांनी निवडली नवी वाट

    कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात ७४ ग्रामपंचायतींसाठी लागलेल्या निवडणुकीत चुरशीने मतदान झाल्यानंतर आज त्याचा निकाल हाती आला आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेली कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील चिंचवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि…

    ‘हॅप्पी’ दिवाळी! ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन हजारांची वाढ

    ठाणे: ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा २१ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान सोमवारी जाहीर करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सानुग्रह अनुदानात साडेतीन हजारांची वाढ करण्यात आली आहे. तसेच आशा सेविकांनाही…

    कुणबी नोंदीची व्यापक छाननी होणार, मराठा आरक्षणाच्या बैठकीत काय ठरलं?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीची मुंबईत सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला मनोज जरांगे यांच्या वतीने पाच जणांचे शिष्टमंडळ शहरातून व्हिडिओ…

    ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला गालबोट, निकालानंतर सायंबाचीवाडीत धुमश्चक्री,दोन गटांकडून दगडफेक

    पुणे : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यापैकी काही गावातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. पुण्यातील बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस दिसून आली. बारामतीमधील सायंबाचीवाडी गावात निवडणुकीचा निकाल…

    भुजबळांवर प्रश्नांची सरबत्ती, मास्टरमाईंड कोण विचारत मनोज जरांगे पाटील भडकले

    छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणामुळे ओबीसींचे आरक्षण संपणार नाही. आरक्षण देण्याची इच्छा नसल्यामुळे छगन भुजबळ यांची केविलवाणी राजकीय धडपड सुरू आहे. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार आहे. मराठा आणि ओबीसी…

    स्वत:ची किडनी विकून १११ बांधव शासनाला नुकसान भरपाई देतील, सकल मराठा समाज आक्रमक

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात घुसून समाजकंटकांनी शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या हिंसाचारात मराठा आंदोलक नसूनही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ११ कोटींची नुकसान भरपाई…

    दोन दिवसांपासून खोली बंद; घरमालकाला संशय, पोलिसांना पाचारण; दरवाजा उघडताच सगळेच हादरले, काय घडलं?

    पुणे: लोहगाव परिसरातील एका बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नीचा बेडवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आहे. दरम्यान हा प्रकार खूनाचा आहे की आत्महत्येचा, हे…

    ‘त्या’ बचत गटांची दिवाळी अंधःकारमय; महापालिकेकडून लाखोंची बिलं थकली, वाचा नेमकं प्रकरण

    पुणे: महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या बालवाड्यांना शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या दीडशेहून अधिक महिला बचत गटांचे मार्चपासूनचे बील अद्यापही थकले आहे. त्यामुळे उधार-उसनवारी करून या मुलांना पोषण आहार पुरविण्याची वेळ या बचत…

    You missed