काकाचे मोबाइल हॅक करुन व्हिडिओ पाहायचा, वैयक्तिक डेटा चोरुन डिलीट केला अन् मग…
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: गावाकडे राहणाऱ्या काकांनी पुतण्याच्या मदतीने मोबाइलमध्ये ई-मेल सुरू केल्यावर पुतण्याने केलेल्या तांत्रिक गौडबंगालातून थेट ‘डेटा’ चोरी करून डिलिट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काकाच्या मोबाइलमध्ये…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
Vasu Baras 2023: आली आली रे दिवाळी, दिवा करजो भाताचा; आज वसुबारस, दीपोत्सवाला सुरुवात
नागपूर : घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणाऱ्या दिवाळीच्या सणाला आज, गुरुवारपासून प्रारंभ होत असून, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस साजरी होणार आहे. शेतकरी उत्साहात हा दिवस साजरा करतात. वसुबारसपासून…
हाय अलर्ट! दहशतवाद्यांच्या धमकीनंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळ सतर्क, प्रवाशांची कडक तपासणी
Chhatrapati Sambhajinagar Airport: दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या धमकीनंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावर हाय अॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.
नाईलाजानं दूर राहावं लागणं त्रासदायक… अजितदादा दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबासोबत नसणार?
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दिवाळी पाडवा एकत्रितपणे साजरा करतात. पाडव्याच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट…
Dadar market: दिवाळीत कोणतीही कारवाई करु नका; दादरच्या फेरीवाल्यांना दीपक केसरकरांचे अभय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दिवाळीचा सण सुरू होण्याआधीच मुंबईतील बहुतांश भागात फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून, रेल्वे स्थानकाबाहेरील परिसराबरोबरच गल्लीबोळातील जागाही व्यापल्या आहेत. दादरमध्ये तर फेरीवाल्यांमुळे रस्ते आणि पदपथावरून…
नाशिककरांनो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जात असाल, तर आधी ही बातमी तुमच्यासाठी, आता दारातच होणार खिसे चेक
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
पुण्याचे पाणी पळवणार? टेंभू योजनेच्या विस्तारासाठी आठ टीएमसी वळविण्याचा प्रस्ताव
पुणे : खडकवासला, भाटघर, वीर, नीरा देवधर आणि पवना या धरणांमधील अतिरिक्त आठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठीच्या विस्तारित टेंभू योजनेसाठी देण्याच्या निर्णयाचा घाट घालण्यात येत…
खड्ड्यांना पाऊस जबाबदार; वाहनांची वर्दळही वाढली, महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली अगतिकता
Mumbai News: खराब रस्ते व खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने सन २०१८मध्येच स्पष्ट आदेश दिलेले असतानाही त्यांचे पालन झाले नसल्याने अॅड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका केली आहे.
संत्रा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
नागपूर: विदर्भात नागपूर येथे ३ तर अमरावती जिल्ह्यात २ अशा ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…