• Tue. Sep 24th, 2024

Month: October 2023

  • Home
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि,14 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसीय मुंबई भेटीसाठी विशेष विमानाने आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि. १४ : तांत्रिक शिक्षणाचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना ‘सेंटर ऑफ एक्सलंस’च्या माध्यमातून रोजगारक्षम शिक्षण देत रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे…

चला..! कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे साक्षीदार होवूया..!

कोल्हापूरचा शाही दसरा देशभरात प्रसिध्द असून त्याला ऐतिहासिक वारसा आहे. संस्थान काळात तर हा दसरा राजेशाही थाटात.. मोठ्या दिमाखात साजरा होत होता. कोल्हापूरचा हा दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचविण्यासाठी जिल्हा…

जरांगेंनी जत्रा भरवली, मराठा समाज मागास नाही, त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही: गुणरत्न सदावर्ते

मुंबई : अरेरावीची भाषा, मग्रुरीची भाषा, स्वतःला पाटील म्हणवून घेणे. ही एक श्रेष्ठता आहे. जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकारशहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही…

मध्यरात्री अचानक घरात आग; चिमुकली अडकली, अग्निशमन दलामुळे सुटका, नेमकं काय घडलं?

पुणे: काल मध्यरात्री बाराच्या सुमारास कात्रज, भारती विद्यापीठ समोर, नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून अग्निशमन मुख्यालय अग्निशमनवाहन आणि एक रेस्क्यु व्हॅन,…

संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराचा अत्याचार, लहान बहिणीवरही वाईट नजर, नागपुरातील धक्कादायक घटना

नागपूर : नात्याला काळिमा फासणारी घटना नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडितेने आईला माहिती दिली मात्र तरीही…

पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा दुर्दैवीमृत्यू

कोल्हापूर/कराड: पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला मागून आलेल्या वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघाता मध्ये कारमधील तीन जण जागीच…

दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १४ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना…

खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 14 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया…

अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारांविरोधात धाडसत्र; सहकार विभागाच्या कारवाईने खळबळ

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: सहकार विभागाने जिल्ह्यात अवैध सावकारांविरोधात धाडसत्र राबविले. दोन तालुक्यांतील कारवायांत महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.अवैध सावकारीविरुद्ध सहकार विभागाने निर्देश…

You missed