• Tue. Sep 24th, 2024

Month: October 2023

  • Home
  • कारची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात बचावला

कारची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात बचावला

बुलढाणा: जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून रस्ते अपघातात वाढ झाली आहे. या अपघातामध्ये मुख्यतः दुचाकी अपघातांचा समावेश आहे. बुलढाणा खामगाव (बोथा) मार्गावरील भादोला नजीक पोखरी फाट्यावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जण…

दुकान तोट्यात, इन्शुरन्सचे पैसै मिळवण्यासाठी मित्रांच्या मदतीने रचला डाव, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

स्वप्निल एरंडोल, सांगली : स्वतःचे दुकान तोट्यात चालले असल्यामुळे मित्रांच्या मदतीने इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी आपल्याच दुकानात चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या दुकान मालकाचा भांडाफोड करत दोघांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या…

क्रिकेटच्या सामन्यावेळी लाइट गेली, ग्राहक संतापला, महावितरण कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

सोलापूर:सध्या संपूर्ण देशात क्रिकेटचा फिवर जोरात आहे. यंदा आयसीसी वर्ल्ड कपचे आयोजन भारतात करण्यात आले आहे त्यामुळे सगळीकडील वातावरण क्रिकेटमय झालेले दिसून येतेय. मात्र, सोलापुरात एका व्यक्तीने क्रिकेट सामना पाहण्यात…

कात्रज-कोंढवा रस्त्यावर सकाळ-संध्याकाळी दोन तास जड वाहतूक बंद राहणार? अजित पवारांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कात्रज-कोंढवा रस्त्यावर सकाळी व सायंकाळी दोन-दोन तास अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी…

अखेर १३ वर्षानंतर तो दिवस उजाडला, तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव दरवाजा उघडला, कारण….

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव मंदिराकडील दरवाजा दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांना मंदिरात प्रवेश करता यावा आणि बाहेर जाण्यासाठी काल संध्याकाळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उघडला आहे. हा दरवाजा उघडण्याचे…

शिव्या देतात त्यांना सांगायचे, मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. अनेक जण माझ्या मागे लागलेत अजून एक जण लागला तरी…

आरोग्य व वन विभागाच्या कामकाजाचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतला आढावा

सांगली दि. १४ (जि.मा.का.) :- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आरोग्य व वन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या…

माता, बाल मृत्यू नियंत्रणासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेने सकस आहार घेणे आवश्यक आहे. तरच जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारेल आणि माता व बाल मृत्यू दरात घट…

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

मुंबई, दि. 14 : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य…

विभागीय मध्यस्थी परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत – मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय

पुणे, दिनांक १४ : विभागीय मध्यस्थी परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी केले. महाराष्ट्र…

You missed