सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सव : विशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
मुंबई, दि. १९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार…
राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
यंदा ८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज मुंबई, दि. १९: राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत…
राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे जलशक्ती मंत्रालयाचे आवाहन
नवी दिल्ली 19 : जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग, जलशक्ती मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार, 2023 लाँच केले आहे. या पुरस्कारांसाठीचे सर्व अर्ज https://awards.gov.in/Home/Awardpedia या…
युवा संघर्ष यात्रेपूर्वी बारामती अॅग्रोवरील संकट टळलं, हायकोर्टाचा रोहित पवारांना दिलासा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवकांच्या विविध प्रश्नांवर युवा संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केलेली आहे. ही यात्रा २४ ऑक्टोबरपासून पुणे ते नागपूर अशी असेल.…
महाराष्ट्र शासनाचे दहा वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४६ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…
मंत्रिमंडळ निर्णय
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईतून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई या बँकेस पात्र…
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४७ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपयुक्त वरई
वरईपासून ‘भगर’ बनविली जाते. आपल्या राज्यात उपवासासाठी मोठ्या प्रमाणात भगरचा आहार घेतला जातो. पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 मध्ये ऑक्टोबर महिना हा नवरात्री महोत्सवाला वरईसाठी समर्पित केला आहे. वरई पिकाचे महत्त्व…
प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणालीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 19 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष व प्रवेश नियामक प्राधिकरणामार्फत ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणाली (Admissions Regulating Authority MODULE) ची निर्मिती करण्यात आली आहे. या अर्ज प्रणालीचे उद्घाटन…
पक्षफुटीच्या वेळेस ढसाढसा रडले; आता उद्धव ठाकरेंना पत्र लिहून जिल्हाप्रमुखाची सोडचिठ्ठी, म्हणाले…
डोंबिवली: ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसे पत्र पण दिले…