• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • दीक्षाभूमीच्या इंचा इंचावर पोलिसांची नजर, ४४ सीसीटीव्ही, ८३१ पोलिस तैनात, कारण…

    दीक्षाभूमीच्या इंचा इंचावर पोलिसांची नजर, ४४ सीसीटीव्ही, ८३१ पोलिस तैनात, कारण…

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांची गोळा होतात. या परिसरातील हालचालींवर बारिक नजर ठेवण्यासाठी या परिसरात तब्बल ४४ सीसीटीव्ही लावण्यात आलेत. दीक्षाभूमी व आसपासच्या परिसरातील प्रत्येक फुटावर…

    बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना युवकांचा घेराव, मराठा आरक्षणावर विचारला जाब, अजितदादा सांगितली भूमिका

    बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याने बारामती तालुक्यातील पणदरे गावात अजितदादांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभा…

    मित्राकडे दारुसाठी पैसे मागितले; नकार दिल्याने तरुणाला राग अनावर, संतापात धक्कादायक कृत्य

    Thane News: ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला संपवल्याची घटना घडली आहे. विजय चौहान असं मृत तरुणाचे नाव आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात ही घटना घडली आहे.

    कामासाठी बाहेर पडले; दुचाकीवरून जात असताना अनर्थ, अन् माजी सरपंचाच्या जाण्याने गावावर शोककळा

    सातारा: सातारा – लातूर राष्ट्रीय महामार्गावर गोळेवाडी फाट्याजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून भरधाव येणार्‍या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती महामार्गावर खाली पडली. त्यानंतर…

    शाळा दत्तक योजनेला पालकांचा तीव्र विरोध, शासनाचे डोळे उघडण्यासाठी रविवारी भरवली शाळा

    नवी मुंबई : राज्य सरकारच्या शाळा दत्तक योजनेला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा सुरू ठेवून शाळा व्यवस्थापन समित्यांनी पालक व शिक्षकांच्या सहकाऱ्याने शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदवला.…

    नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

    नागपूर,दि. २२ : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रम तुळशीबाग येथील हर्ष लॉनमध्ये पार पडला. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

    आता दुसरीपर्यंतच्या बालकांच्या विकासाला महत्त्व; राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा जाहीर

    पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा (पायाभूत स्तर) मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यात राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवरील…

    कॅन्सर शेवटच्या टप्प्यात जगण्याची इच्छा कायम, ५९ वर्षीय कल्पनाताईंची प्रेरणादायी संघर्षकथा

    पुणे : कॅन्सरचा आजार म्हंटल की मृत्यू असं समजलं जातं, परंतु अशा अवस्थेत देखील एखाद्या व्यक्तीची जगण्याची उमेद जर असेल तर मृत्यू देखील काही काळ थांबू शकतो. अशीच एक ५९…

    गोपीचंद पडळकर यांची आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात मोठी घोषणा, दोन संघटनांची नावं जाहीर

    स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: सांगलीतील आरेवाडी येथील बिरोबा बनात धनगर समाजाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजासाठी दोन संघटनांची घोषणा केली. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात…

    मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि.२२: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या बंधुंनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा…

    You missed