बोधीवृक्ष महोत्सव कार्यक्रमस्थळास मंत्री छगन भुजबळ यांची भेट व पाहणी
नाशिक, दि. २३, (जिमाका) : त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारक परिसरात उद्या दि. २४ रोजी विजयादशमीला श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. या ऐतिहासिक…
उच्च शिक्षण संचालनालयाच्या नूतन इमारतीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. २३ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या नूतन इमातीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे महिला सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन
महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांवर शासनाचा भर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे दि.२३-उच्च व तंत्रशिक्षण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संयुक्त राष्ट्र…
पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई, दि. २३ : विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे.…
ललित कला समाजातर्फे पारंपरिक ‘गोलू’ उत्सव, बाहुल्यांच्या माध्यमातून संस्कृतीचं दर्शन
मुंबई : चेंबूर येथील ललित कला समाज गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक परंपरेला चालना देत आहे. ललित कला संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ओणम, गणेश चतुर्थी, नवरात्री, दिवाळी इत्यादी अनेक कार्यक्रम…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi:मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
आरोपीला सोडवण्यासाठी थेट न्यायाधीशांचीच खोटी सही; मुंबईत महिला वकिलाचं धक्कादायक कृत्य
मुंबई : हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने न्यायाधीशांची खोटी सही करून जामीन आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन वेळा जामीन आदेश सादर करूनही जामीन मिळत नसल्याने…
लातूरच्या कर्मचाऱ्याचं करावं तेवढं कौतूक कमीच, खात्यावर अचानक आले लाखो रुपये अन्…
Banking News Today : कुणाच्या चुकीमुळे लाखो किंवा कोटींची रक्कम कुणाच्या खात्यात जमा होणे ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु चुकून मिळालेल्या रकमेची माहिती संबंधित अधिकाऱ्याला देणे ही प्रामाणिकपणाची बाब…
नागपूर हिवाळी अधिवेशन १४ दिवसांचे; ७ डिसेंबरपासून सुरुवात, वेळापत्रक जाहीर
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
मराठा आरक्षण मिळत नसल्याने संयम सुटला, दहावीच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
नांदेड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात आत्महत्येच सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री एका २४ वर्षीय तरुणाने आरक्षणासाठी कीटकनाशक औषध प्राशन करुण जीवन संपवले होते. पण त्याच्या चितेची आग थंड होण्यापूर्वीच…