• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड

    ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची मैत्रीण अॅड. प्रज्ञा कांबळे हिला गुन्ह्यातील सर्व गोष्टींची माहिती होती. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा तिने विनियोग केला. त्यामुळे या…

    आमच्या C.M. तुम्हीच, Crowd Master ताई! पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात समर्थकांची पोस्टरबाजी

    बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षातच संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र अनेकदा निर्माण झालं आहे. ‘संघर्षकन्या’ अशी ओळख मिळालेल्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दसरा मेळावा होत आहे.…

    ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत बाईक रॅलीमधून जनजागृती होईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

    मुंबई दि. २४ : यशस्विनी बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानबाबत जनजागृती करण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.…

    सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन

    पुणे, दि. २४ : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उप जिल्हा रुग्णालय मंचर येथे अत्याधुनिक सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,…

    मराठा आरक्षणासाठी आंदोलकानं मृत्यूला कवटाळलं, मुलाला बाजार समितीत लिपिकाची नोकरी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे मराठा सेवक सुनील कावळे यांचा मुलगा नागेश कावळे यास येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर नोकरी देण्यात आली आहे. तसे…

    Pune Crime: घरफोडी करणारा पुण्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; असा सापडला जाळ्यात

    म. टा. वृत्तसेवा, पुणे (भोर): राजगड आणि हवेली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बंद सदनिका फोडून चोऱ्या करणाऱ्या सराईताला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांना यश आले.अतुल उर्फ अठ्या चंद्रकांत…

    कोकण-गोव्याला जाणाऱ्यांसाठी खुशखबर: सीएसएमटी-मडगाव वंदे भारत दररोज धावणार, जाणून घ्या…

    मुंबई : दिवाळी सुट्टी आणि नववर्ष स्वागत करण्यासाठी कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेवर एक नोव्हेंबरपासून गैर-पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यामुळे सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी वंदे भारतची सफर…

    डोंबिवली पश्चिमेकडील अरुंद रस्त्यांवर वाहतूककोंडी होण्याची भीती: पालिकेकडून ४ पर्यायी रस्ते

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : ठाणे ते डोंबिवली अंतर कमी करण्यासाठी डोंबिवली पश्चिमेकडील उल्हास नदीवर मोठागाव ते मानकोली उड्डाणपूल एमएमआरडीएच्या निधीतून उभारण्यात आला आहे. या पुलाच्या जोडरस्त्याचे काम अंतिम टप्प्यात…

    आईची भेट ठरली शेवटची, कांदिवलीच्या आगीत माजी IPL क्रिकेटपटूने गमावले दोन जीवलग

    मुंबई : कांदिवली पश्चिमेला एका आठ मजली इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत माजी आयपीएल क्रिकेटपटू पॉल वल्थाती याची बहीण आणि आठ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू झाला. तर तिघे…

    ‘सेंट्रल व्हिस्टा’च्या धर्तीवर राज्यात नव्या विधानभवनाची चर्चा, गरज का? नागपुरातही विस्तार होणार?

    मनोज मोहिते, मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जुलैच्या सुरुवातीला विधान भवनाच्या नव्या इमारतीचे सूतोवाच केले होते. राज्य विधिमंडळासाठी ‘सेंट्रल व्हिस्टा’च्या धर्तीवर नवे विधान भवन तयार व्हायला हवे. मतदारसंघांची…

    You missed