• Wed. Nov 27th, 2024

    Month: October 2023

    • Home
    • पदपथावरील आणि असुरक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठीच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार – राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष प्रियंक कानूनगो

    पदपथावरील आणि असुरक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठीच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार – राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष प्रियंक कानूनगो

    मुंबई, दि.27 : देशात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची समस्या मोठी आहे. त्यामुळे या मुलांचे पुनर्वसन, शिक्षण, आरोग्याची काळजी घेण्यासाठी देशात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासाठी धोरण तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह…

    मुंबई शहराच्या २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता

    मुंबई, दि. २७ :- मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजनेची उच्च शक्ती प्रदत्त समितीची बैठक आज अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या दालनात झाली. बैठकीला अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक,…

    मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ

    मुंबई, दि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात…

    आमदार अपात्रतेचा निर्णय तोंडावर, फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री? भाजपच्या ट्विटने खळबळ

    मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या युती आघाडींनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. सुरुवातीला महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार…

    ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ

    मुंबई, दि. २७ – ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची…

    मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

    मुंबई, दि.२७ : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून मताधिकार बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यानी केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर…

    दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावेत – मुंबई विभागीय मंडळ सचिव डॉ.सुभाष बोरसे

    मुंबई, दि. 27 : सन 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज…

    मराठा समाजाबद्दल गरळ ओकणाऱ्या सदावर्तेंना स्थानबद्ध करा, एकनाथ शिंदेंना तरुणाचं खरमरीत पत्र

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अहमदनगरमधील एका युवकानं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. हायलाइट्स: मुख्यमंत्र्यांच्या शपथेवर संताप तरुणाचं खरमरीत पत्र…

    जिल्ह्यात मोठे उद्योग प्रकल्प सुरु होणार – उद्योगमंत्री उदय सामंत

    यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठा उद्योग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून हजारो कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय…

    ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यविधी

    ठाणे, दि.27(जिमाका) :- ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज नेरुळमधील सारसोळे गावातील शांतीधाम वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी शासकीय इतमामात हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी स्व.ह.भ.प.बाबामहाराज…

    You missed