शासन आपल्या दारी : ‘योजना कल्याणकारी’
जनकल्याणाच्या अनेक योजना शासन राबवित असते. मात्र योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन जमा करणे, त्यातील त्रुटी दूर करणे,…
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास केंद्र शासनाकडून १६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त – मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. ११ : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुदत कर्ज योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अर्जदारांना निधी उपलब्ध करुन दिला जातो. यासाठी १६ कोटी रूपयांचा निधी महामंडळास उपलब्ध झाला…
लोकायुक्तांकडून कामकाजासंबंधीचा ‘४९ वा वार्षिक अहवाल’ राज्यपालांना सादर
मुंबई, दि. 11 : राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे (निवृत्त) यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवन येथे भेट घेऊन त्यांना लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या कामकाजासंबंधीचा ४९ वा वार्षिक एकत्रित…
महाराष्ट्राने मतदार जागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 11 : मतदानाकडे लोकशाहीतील उत्सव म्हणून पाहिले पाहिजे. ‘अगोदर मतदान, नंतर बाकीचे काम’ हे तत्त्व लोकशाहीत सर्वांनी पाळले पाहिजे. महाराष्ट्रात मतदानाबाबत जनजागृतीचे कार्य चांगले होत आहे. बहुमाध्यमांच्या मदतीने…
गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
मुंबई, दि. ११ : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीत जास्त…
शासनाचे सर्व विभाग एकाच छताखाली आणून शिबिरे घेतल्यास जनतेचा वेळ, पैसा व श्रम वाचतात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सर्वसामान्यांच्या ‘ईझ ऑफ लिव्हिंग’साठी प्रयत्नशील नागपूर, दि. 11 : सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शासनाचे सर्वच विभाग एका छताखाली आणून शिबिरे घेतल्यास लोकांचा…
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा : लोकजागृती आणि विकासाभिमुख प्रबोधनाला प्रोत्साहन
गणेशोत्सव हा सुरुवातीच्या काळात मुख्यत: धार्मिक स्वरुपाचा उत्सव म्हणून साजरा होत होता. त्याकाळी या उत्सवात प्रामुख्याने कथा कीर्तनादी कार्यक्रमही सादर केले जायचे. या गणेशोत्सवाला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप 1893 सालापासून…
उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे आवाहन
मुंबई, दि. 11 : यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी इच्छुक गणेश मंडळांनी 15 सप्टेंबर…
‘जैविक इंडिया ॲवार्ड’ ने कृषी विभाग सन्मानित
पुणे, दि.११ : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा “जैविक इंडिया ॲवार्ड २०२३” नवी दिल्ली येथे नुकताच प्रदान करण्यात आला. कृषी विभागाच्यावतीने आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी…
मराठवाड्याला हादरवून टाकणारं प्रकरण,संजय बियाणींवर गोळीबार करणारा नांदेड पोलिसांच्या ताब्यात
अर्जुन राठोड, नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून एका आरोपीला ताब्यात घेतले…