• Sat. Jul 4th, 2026

    Month: September 2023

    • Home
    • आजी आजोबा शाळेत, नातवांचे चेहरे खुलले, हरवलेला संवाद सुरू, शाळेची भन्नाट आयडिया…!

    आजी आजोबा शाळेत, नातवांचे चेहरे खुलले, हरवलेला संवाद सुरू, शाळेची भन्नाट आयडिया…!

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आजी-आजोबांच्या गोष्टी विस्मृतीत जाण्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. संस्काराची शिदोरी असलेल्या आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडासह शाळेतील वर्गात बसविण्याचा उपक्रम नुकताच…

    विजेच्या धक्क्यामुळे तुटली दोघांच्या जीवनाची दोर; चिमुकलीसह व्यक्तीचा मृत्यू, घटनेनं परिसरात हळहळ

    नागपूर: जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात विजेचा धक्का लागून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. यात अडीच वर्षाच्या मुलीसह ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत…

    Pune Crime : तुमचं सगळं दु:ख दूर केलं म्हणत भावाचा बहिणीला फोन; पुढे असं काही घडलं की कहाणी वाचून हादराल…

    पुणे : बहि‍णीला सतत त्रास देतो म्हणून मेहुण्याने दाजीचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर इथे सकाळी १० च्या सुमारास घडला आहे. त्यानंतर मेहुण्याने त्याच्या बहि‍णीला फोन…

    कामगारांना दणका, कंपन्यांवर उधळण; कंत्राटी भरतीत अर्थ विभागाची शिफारस ७ टक्के, कंपन्यांना दिले १५ टक्के

    गुरुबाळ माळी, कोल्हापूरकंत्राटी कर्मचारी भरतीत कंपन्यांना सात टक्के कमिशन देण्याची शिफारस राज्याच्या अर्थ खात्याने केली; पण नंतर तो वाढवून तब्बल पंधरा टक्के करण्यात आला. सध्या केवळ एक ते तीन टक्के…

    ह्रदयद्रावक! चालक भाडं घेऊन निघाले; वाटतेच ओढवला काळ, अन् कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न

    सिंधुदुर्ग: कणकवली-मालवण राज्यमार्गावर बेळणे येथे रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात भरड रिक्षा स्टॅन्ड मालवण येथील रिक्षाचालक जयराम उर्फ बाबजी दिगंबर मसुरकर (५५, रा. खैदा ,कोळंब) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना…

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभाग,घोषणा दिल्या,पती पत्नी घरी गेले, जे केलं त्यानं गाव हळहळलं

    रोहित दीक्षित, बीड : जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात विविध ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात येत आहेत. १ सप्टेंबरला जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या घटनेनंतर विविध…

    कंत्राटी भरतीचं दादांकडून समर्थन, रोहित पवार चिडले, थेट पगार काढला, रुपाली चाकणकरांचे खडे बोल

    रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या जुगलबंदीत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी उडी घेतली आहे. ज्यांचं राजकारणच अजित पवारांपासून सुरू झालं, त्यांनी दादांवर…

    खासगी प्रवासी बसेसच्या मनमानी भाडे आकारणीला दणका; जास्त भाडे घेतल्यास करता येणार अशी तक्रार

    पुणे: खासगी कंत्राटी परवाना वाहनाने संबंधित संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्केपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे. rto.12-mh@gov.in…

    चिंचेच्या झाडाखाली रचला भयंकर कट, हत्येनंतरही पुरावा मिटवण्यासाठी तरुणांचं धक्कादायक कृत्य

    नाशिक: जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या वणी खेडले येथे किरकोळ वादातून एकाचा खून करून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिडोंरी तालुक्यातील खेडले येथे संदिप हरी मेधने (४१) यांचा खून करून पुरावा…

    ‘पीएम ई-बस’ प्रकल्पात पुण्यासह मुंबईला वळसा, राज्यातील या शहरांना मिळणार ई बसेस,जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम ई-बस’ प्रकल्पातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सेवा देणाऱ्या ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) एकही बस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याप्रमाणेच मुंबईला…

    You missed