पुण्यात धक्कादायक प्रकार: भीक मागण्यासाठी मुलीला विकत घेतले, २ हजार रुपयात झाला सौदा
पुणे: आर्थिक परिस्थिती हालाक्याची असल्यामुळे आई वडिलांनी आपल्याच मुलीचा सौदा दोन हजार रुपयासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतक नाही तर लहान मुलीला ज्या व्यक्तीने विकत घेतले त्याने तिला…
राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, मुंबई, पुण्यासह ११ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
मुंबई : दोन दिवस दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यतील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाची रिपरीप पाहायला मिळते.…
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 14 :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा व शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री श्री.…
कुणाच्याही आरक्षणाला धक्का नाही, टिकणाऱ्या आरक्षणावर भर, CM शिंदेंच्या भाषणातला शब्द न शब्द
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा पुनरूच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जालना…
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करावा – मुख्य सचिव मनोज सौनिक
मुंबई, दि १४ : प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. त्याला वाट करुन देण्यासाठी एखादी छोटी संधीही पुरेशी असते. याचाच अनुभव आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आला. प्रशासनाचा भार सांभाळणारे मुख्य सचिव…
घेऊन जा गे.. मारबत; फक्त नागपुरातच साजरा होणारा अनोखा मारबत, बडग्या उत्सव, १४३ वर्षांपासूनचा इतिहास काय?
नागपूर: ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या १४३ वर्ष जुन्या मारबत महोत्सवाला नागपुरात सुरुवात झाली आहे. १४३ वर्षांपासून काळ्या मारबत आणि पिवळी मारबत प्रत्येक नागपूरकराचे श्रद्धास्थान आहे. पोळच्या दुसऱ्या दिवशी…
‘सेंट्रल बिल्डिंग’ला सौर ऊर्जेचा साज; मिळणार स्वतंत्र वीजमीटर, इमारतीच्या छतावर बसवणार पॅनेल
पुणे : पुण्यातील विविध सरकारी कार्यालयांची मध्यवर्ती इमारत (सेंट्रल बिल्डिंग) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या छतावर आता सौर उर्जेचे पॅनेल बसविण्यात येणार आहेत. जुन्या आणि नव्या इमारतीवर प्रत्येकी ४० किलोवॉट क्षमतेचे…
आईचा बंगला खाली करा; हायकोर्टाने दाखवला सून अन् मुलाला घराबाहेरचा रस्ता, काय कारण?
मुंबई : ‘आई ही तिच्या नैसर्गिक प्रेम व मायेपोटी आपल्या मालमत्तांचे मुलांकडे हस्तांतरण करत असते. त्याबदल्यात मुलांनीही आईचा सांभाळ करणे अभिप्रेत आहे आणि ते त्यांचे कर्तव्य आहे. ते आईला वाऱ्यावर…
मुलीला हॉलमध्ये बसवलं, नयनाच्याच बॅगमध्ये तिचा मृतदेह भरला अन्… मनोहरने सारा घटनाक्रम सांगितला
मुंबई: हेअरस्टायलिस्ट नयना महत हत्या प्रकरणाने अख्ख्या शहराला हादरवून सोडलं आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी विवाहित प्रियकराला आणि त्याच्या बायकोला अटक केली. ग्राफिक डिझायनर मनोहर शुक्ला (३४) असं आरोपीचं नाव आहे.…
Mumbai Double Decker Bus: शेवटच्या नॉन एसी डबलडेकरचा मुंबईकरांना निरोप; उद्या शेवटची बस धावणार
मुंबई : बेस्टच्या विनावातानुकुलित डबलडेकर बसमधून होणारा प्रवास काही वेगळाच असतो. या बसच्या वरच्या डेकवर जाऊन आसन मिळवण्यासाठी, तेही खिडकीकडील जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते. मात्र जुन्या डबल डेकरचा…