• Sat. Jul 4th, 2026

    Month: September 2023

    • Home
    • महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक, मुंबईसह तब्बल २३ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

    महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक, मुंबईसह तब्बल २३ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

    मुंबई : राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. अशात हवामान खात्याकडून आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात…

    दोन बायकांचा संसार झेपला नाही, पहिल्या बायकोच्या ‘त्या’ मागणीमुळे वैतागला अन्…

    रायगड: जिल्ह्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्ह्यांचा यशस्वी तपास कौतुकास्पद आहे. सुधागड पाली येथे कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाला होता. या प्रकरणी तपास सुरू होता. आता…

    उत्पादन वाढल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले; गृहिणींना दिलासा, शेतकरी चिंतेत

    म. टा. वृत्तसेवा, जव्हारजव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक संस्थांच्या मदतीने शेतीत आमूलाग्र बदल होत आहेत. यामध्ये भाजीपाला लागवड शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फलदायी आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाला पर्याय म्हणून भाजीपाल्याची…

    आधी भाजप आमदारांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप, पुन्हा नेत्यांमध्येही जुंपली, आ. गायकवाडांना शिंदे गटाचं सणसणीत प्रत्युत्तर

    ठाणे: कल्याण लोकसभेत सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात पटत नसल्याचे वारंवार समोर येतं आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड…

    महिनाभर पावसाचा खंड; पिकांना नुकसान, तब्बल ‘इतके’ शेतकरी पीकविम्याच्या प्रतिक्षेत, आकडा ऐकून व्हाल थक्क

    हायलाइट्स: ८० हजार शेतकरी पीकविम्याच्या प्रतिक्षेत पावसाचा खंड पडल्याने पिकांचे नुकसान खरिपाच्या उत्पन्नात ५० टक्के घट होण्याची शक्यता मालेगाव: शहर परिसरात गेल्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळाले…

    Weather Alert : राज्यात पुढचे २ दिवस पावसाचे, या ४ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी…

    नागपूर : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अशात पुढील दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी…

    मिरज कृष्णाघाटावर ५ जण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, दोघांनी गमावला जीव

    सांगली : मिरजेच्या कृष्णात धुणे धुण्यासाठी म्हणून पाच परप्रांतीय तरुण गेले होते. धुणे धुवत असताना यातील दोघांचा पाय घसरला. एकमेकाला आधार देण्याच्या नादात हे पाचही जण नदीपात्र बुडाले. यातील तिघांना…

    पुणेकरांसाठी खूशखबर: महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, ४ हजार कोंटीचा हायवे उभारणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुंबई ते बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे ते रावेत या भागातील वाहतूक कोंडीवर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. या मार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते…

    …तर थेट वीजपुरवठाच खंडित करणार; महावितरणने का घेतला आक्रमक पवित्रा? जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीत भरदिवसा पथदिवे सुरू असल्याने वीजेचा मोठा अपव्यय होत आहे. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३९ नुसार वीजेचा जाणीवपूर्वक अपव्यय दंडास…

    पावसाबाबत आनंदाची बातमी: मुंबई, ठाण्यात बरसणार, इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती असणार?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बंगालच्या उपसागरामध्ये वायव्येला कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाल्यामुळे, मराठवाड्यामध्ये शनिवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा येथील घाट परिसरात शनिवार आणि…

    You missed