• Sat. Jul 4th, 2026

    Month: September 2023

    • Home
    • मावा-मिठाई दुकानांवर राहणार BMCची करडी नजर; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

    मावा-मिठाई दुकानांवर राहणार BMCची करडी नजर; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि नाताळ अशा एकापाठोपाठ येणाऱ्या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची सुरक्षा राखावी, यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. निकृष्ट दर्जाच्या…

    रस्त्यावरील लाईट्स दिवसा सुरु ठेवल्यास वीज कनेक्शन तोडणार; महावितरणचा कठोर इशारा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीत भरदिवसा पथदिवे सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय होत आहे. ‘भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३९’नुसार विजेचा जाणीवपूर्वक अपव्यय दंडास पात्र आहे.…

    दुसऱ्यांदा शरद पवारांसमोर जाणं टाळलं, अजितदादांच्या मनात काय? बैठक कॅन्सल-गाडी थेट दौंडकडे!

    पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला दांडी मारून ते खासगी कामानिमित्त दौंडकडे निघून गेले आहेत. त्यामुळे वसंतदादा शुगर…

    राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांवर आधारित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारण

    मुंबई, दि. 15 : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत झाले. या सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी…

    महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३३ टक्के दराने परतफेड

    मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 च्या अदत्त शिल्लक रकमेची 9.33 टक्के दराने 22 ऑक्टोबर 2023 पर्यंत देय असलेल्या व्याजासह 23 ऑक्टोबर 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात…

    मंदिरांवर हल्ले करण्याचा डाव, गुप्तहेर खात्याकडेही माहिती, प्रकाश आंबेडकर यांचे सनसनाटी आरोप

    मुंबई : देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करून देशांमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालीये. या हल्ल्याची माहिती शासनाच्या गुप्तहेर खात्यांकडे सुद्धा आलेली आहे.…

    साहेब पुढचे मुख्यमंत्री व्हावेत, संगमनेरातील दर्ग्यावर समर्थकांची प्रार्थना, विखेंची शेरोशायरी

    अहमदनगर : आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, ही इच्छा बाळगून असलेले महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे कार्यकर्ते त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करतात. अनेकदा तसे पोस्टर लावले जात असल्याचेही पहायला मिळाले आहे. तर…

    ऑनलाईन सुविधेचा खोळंबा अन् ऑफलाईन फायली घेणे बंद; पीएफ ट्रान्सफर करण्यात कामगारांना अडचणी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सर्व सुविधा ऑनलाइन दिल्या जातील, असे पीएफ विभागाकडून सांगण्यात आले असले, तरी अद्यापही नाव, जन्मतारीख दुरुस्तीसह अन्य कामे ऑनलाइन कार्यपद्धतीनुसार होताना दिसत नाहीत. भरीस भर…

    ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाला निर्घृणपणे संपवलं, नवऱ्याने राहत्या घरात जीव घेतला

    गडचिरोली: जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली. हा थरार मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. पहाटे ३…

    नागपूरच्या मेकॅनिकल इंजिनीअरचं जपानमध्येही कौतुक; भन्नाट संशोधनाने कोट्यवधी जीव वाचणार

    नागपूर : ‘श्वसनाशी संबंधित आजारांच्या उपचारात फुप्फुसातील ‘पल्मनरी सरफेक्टंट’वर लक्ष केंद्रित केले, तर भविष्यात करोनासारख्या महामारी रोखता येऊ शकतात’, असे संशोधन मुळात मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या नागपूरच्या मकरंद फडके यांनी केले…

    You missed