हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा! माहितीपटाचे १७ सप्टेंबरला समाजमाध्यमांवरून प्रसारण
मुंबई, दि. १५ : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने ‘हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!’ या माहितीपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या…
नॉर्वेची कंपनी एफओडी आणि ‘सत्व’ ग्रीन एनर्जीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट
मुंबई, दि. 15 – नॉर्वेची कंपनी फ्लोटिंग ऑफशोर डिसॅलिनेशन (एफओडी) आणि भारतीय कंपनी ‘सत्व’ ग्रीन एनर्जीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी बनविण्यासाठी…
इंडो-अमेरिकन चेंबरचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 15 : गेल्या काही वर्षांमध्ये भारत – अमेरिका संबंधांमध्ये महत्वपूर्ण प्रगती झाली असून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भारतभेटीमुळे हे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. उभय देशांमध्ये व्यापार, तंत्रज्ञान…
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
मुंबई, दि. १५ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन…
तृतीयपंथीयांची अचानक महापालिकेच्या सभेत एन्ट्री, नगरसेवकांच्या खुर्चीत बसले अन्…
अहमदनगर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ज्यांच्यासंबंधी विषयावर चर्चा होणार आहे, ते सभेच्या ठिकाणी येऊन प्रेक्षक गॅलरीत बसून चर्चा ऐकतात. प्रसंगी घोषणाबाजीही करतात, असा अनुभव अहमदनगर महापालिकेत नेहमी येतो. आजच्या सभेच्यावेळी…
राज्यात पुढील ४-५ दिवस कसा असेल पाऊस? कुठल्या शहरांना अलर्ट जारी? वाचा वेदर रिपोर्ट
मुंबई : राज्यात गेल्या २ दिवसांपासून पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.…
स्मशानभूमीत आत्मा, भूत, चेटकीण असं काही नसतं; अंनिसकडून स्मशानभूमीत वाढदिवस साजरा
सोलापूर: सोलापुरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने अमावास्येला स्मशान सहल आयोजित करण्यात आली होती. अंनिसच्या वतीने स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्यात आला. अमवास्येला भयंकर असा अंधार असतो आणि अमावास्या…
दारूविरोधात महिला आक्रमक; ‘या’ गावात स्त्री शक्तीचा रुद्रावतार, म्हणाल्या-…तर चोपून काढू
अहमदनगर: स्त्री शक्ती एकवटली तर काय होऊ शकतो याचा प्रत्यय कर्जत तालुक्यातील शिंदे या गावात आला आहे. गावांमध्ये दारूबंदी व्हावी, यासाठी गावातील सर्व महिला आणि त्यांना गावातील जागरूक पुरुष मंडळींनी…
असा करावा सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज!
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( SARTHI PUNE ) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता…
नूरहसनच्या पत्नीचे ते शब्द, कुटुंबाचा हंबरडा अन् सिव्हीलमधल्या वातावरणाचा ग्राऊंड रिपोर्ट
संतोष शिराळे, सातारा : अभियंता असलेला पुसेसावळी येथील नूरहसन शिकलगार हा नमाज पठण करण्यासाठी मशिदीत गेला होता. पत्नीने फोन करून विचारल्यावर जेवायला नऊ- साडेनऊ वाजताच्या दरम्यान येतो, म्हणून त्यानं सांगितलं.…