मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर
मुंबई, दि. १७: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित…
परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे
परभणी दि. 17 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करताना परभणी जिल्ह्याचे योगदान अनन्यसाधारण असून, राज्य शासन जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील राज्य…
कुरुंदकर स्मारकाच्या कामाला गती देऊ – पालकमंत्री गिरीष महाजन
नांदेड (जिमाका) दि. १७ :- महाराष्ट्राच्या विचारवंतात प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचे नांव आजही आदराचे आहे. महाराष्ट्राला त्यांनी पूर्वग्रहमुक्त व असांप्रदायिक विचार पध्दती दिली. साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, भाषा,…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर, दि.१७: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार, उपायुक्त जगदीश मीनियार, अलीस…
वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव; श्रीमती देशपांडे यांना त्यांच्या जागेवर जाऊन भेटले
छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी श्रीमती विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत…
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा
छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका)- मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का…
माहिती जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व पुस्तकाचे प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय समारंभस्थळी माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका)- मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ नमो कामगार कल्याण अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच नमो शेततळी अभियानातून ७३ हजार शेततळयांची उभारणी नमो आत्मनिर्भर व सौर…
सहप्रवाशानं गोड बोलून बिस्कीट खायला दिलं, ते घेतलं अन् तिथंच फसले, वृद्धाने लाखो गमावले..
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…