• Sat. Jul 4th, 2026

    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण

    ByMH LIVE NEWS

    Sep 17, 2023
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण

    छत्रपती संभाजीनगर, दि.१७: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त  विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.

    यावेळी अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार, उपायुक्त जगदीश मीनियार, अलीस पोरे, अनंत गव्हाणे, सुरेश बेदमुथा, भारत कदम, तहसीलदार अरुण पावडे, अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

    विभागीय आयुक्त श्री.राजेअर्दड यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed