ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे हवेत म्हणून चोरी; टिकटॉक स्टारला साकीनाका पोलिसांकडून अटक
मुंबई: ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे हवेत म्हणून चोऱ्या करणाऱ्या टिकटॉक स्टारला साकीनाका पोलिसांनी अटक केली. अभिमन्यू गुप्ता असे त्याचे नाव असून चोरीनंतर चक्क विमानाने तो रांची येथे गेला होता. अभिमन्यू…
श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
श्रीनगर, दि. 18 : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून…
तरुण सकाळी पाणी सोडायला गेला; अन् अनर्थ घडला, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सिंधुदुर्ग: मालवण तालुक्यातील चौके-गोड्याचीवाडी येथील व्यावसायिक राजकमल वामन गावडे (३६) या युवकावर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काळाने घाला घातला आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या पंपाच्या थ्री फेज वायरची दुरुस्ती करण्यासाठी गेला…
महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय : काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, ‘सरहद’च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्रीनगर, दि. १७ :- महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व ते पाठबळ…
सातारा-पुणे मार्गावर भीषण अपघातात तरुण-तरुणी ठार; घाटात वाहनांचा चक्काजाम, वाहतूक वळवली!
सातारा : सातारा- पुणे मार्गावर खंबाटकी घाटातील एका वळणावर चारचाकी कारचा अपघात झाला असून या अपघातात युवक-युवती जागीच ठार झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा, भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे…
ठाकरेंवर नाराजी, बबनराव घोलप आंबेडकरांच्या तर मुलगा शरद पवारांच्या भेटीला, तिढा सुटणार?
मोबीन खान, अहमदनगर (शिर्डी) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप काही दिवसांपासून आपल्या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. सेनेकडून शिर्डी लोकसभेचा शब्द मिळून देखील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे…
विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून बांधकाम कामगार, कुटुंबियांना आरोग्य सेवा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून गरीब, अशिक्षित, कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असा…
नाशिक जिल्ह्यातील ३६ लाख नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि.17 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्तसेवा): गौरी गणपती सणानिमित्त आगामी दोन दिवसात राज्यातील सर्व लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांना याचा लाभ…
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- थोर समाजसुधारक, पत्रकार प्रबोधनकार तथा केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सिद्धार्थ उद्यानातील स्मृती संग्रहालयात…
दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविणार – मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू
जिल्ह्यात दिव्यांगांना ई-सायकली वाटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ जळगाव दि.१७ सप्टेंबर (जिमाका) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील…