गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून सिटीलिंकच्या वाहतूकमार्गात बदल; मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
नाशिक: गणेशोत्सव काळात शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आणि महापालिकेने शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे सिटीलिंकनेदेखील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आपल्या प्रमुख वाहतूक…
गुड न्यूज; वाहतूककोंडी रोखण्यासाठी गणपती विसर्जनादिवशी विशेष बससेवा, वाचा सविस्तर…
पालघर : मिरा-भाईंदर महापालिकेडून गणेश विसर्जनादिवशी उत्तन भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी यंदाही विशेष बससेवा दिली जाणार आहे. भाईंदर पश्चिमेला घरगुती गणेश विसर्जनासाठी मांडली तलाव येथे, तर सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी भाईंदर खाडी…
रवी राणांच्या कानशिलात लावल्याचा दावा करणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी बच्चू कडू, बुकेही दिला!
अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडी दरम्यान झालेल्या झटापटीत बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कानशिलात मारल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक महेंद्र दिपटे यांची…
व्यापारी विक्रांत अग्रवाल फसवणूक प्रकरणात नवी माहिती समोर; वकिलाचा थेट तक्रारदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न
नागपूर: ऑनलाइन जुगाराद्वारे ५८ कोटींनी फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन याच्याविरुद्धची तक्रार परत घेण्यासाठी तक्रारदार व्यापारी विक्रांत अग्रवाल यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याची मालिका सुरूच आहे. आता…
शिरूर लोकसभा मतदार संघात महादेव जानकरांची एन्ट्री; दिगज्जांची प्रतिष्ठा लागणार पणाला
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे नेत्यांनी आपल्या मतदार संघात दौरे सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच रासपचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिरूर…
गंज काढणारी गाडी कारशेडमध्ये, भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा सुरु करण्याच्या हालचालींना वेग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आरे ते कफ परेड या भूमिगत मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा वेळेत सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. ही मार्गिका उभी करणाऱ्या एमएमआरसी कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांनी…
पडळकरांची पवार घराण्यावर शेलकी टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुकराची पिल्लं आणून…
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सोलापुरात संताप व्यक्त केला. सोलापूर शहरातील भैय्या चौक या ठिकाणी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचं निषेध केला.डुकरांची पिल्ले आणून त्यांचं नामकरण…
धुळ्यात ब्रिटिशकालीन ‘खुनी गणपती’चं टाळ मृदुंगाच्या गजरात आगमन; ‘खुनी’ नावामागे रंजक कहाणी
Dhule News: धुळे शहरातील ब्रिटिश काळातील ऐतिहासिक आणि मानाचा गणपती मानला जाणाऱ्या ‘खुनी गणपती’चे आज दिमाखात स्वागत झाले. या गणपतीला ‘खुनी गणपती’ का म्हणतात हे माहितीय का तुम्हाला?
सामना अग्रलेखातून भाजपवर टीका; राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, त्यांच्या वृत्तपत्रातून..
अहमदनगर : एखाद्या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख म्हणजे सर्व लोकांचे मत नसते. ज्यांच्या पक्षाला आमदार सोडून गेले, त्या पक्षाची आता विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वृत्तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ नाही,…
कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्यांपैकी एक भाजप आमदाराची; वैभव नाईकांचा आरोप, आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे. शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली…