• Tue. Nov 26th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • श्री तुळजाभवानीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, देवीची सिंहासन पूजा आता ऑनलाइन करता येणार; अशी आहे प्रोसेस

    श्री तुळजाभवानीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, देवीची सिंहासन पूजा आता ऑनलाइन करता येणार; अशी आहे प्रोसेस

    धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील भाविक येत असतात. यात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यातील भाविकांची संख्या मोठी असते.या भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी…

    सरकारला ४०व्या दिवशी आरक्षण द्यावे लागले; समितीबद्दल मनोज जरांगे पाहा काय म्हणाले

    जालना: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या साखळी उपोषणाचा आजचा ८वा दिवस आहे. आज शहागड आणि वाळकेश्वर गावातील मराठा बांधव साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत. काल त्यांच्या प्रकृतीच्या सर्व तपासण्या…

    संविधानाविरोधात ग्रामपंचायत ठराव करूच कशी शकते? सरपंच-सदस्यांविरोधात कारवाईचा इशारा

    गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना कुटुंबियांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ठराव केला. ही बातमी राईट टू लव्हपर्यंत समाजमाध्यमातून पोहचल्यानंतर त्यांनी लगोलग नानव्हा…

    मुस्लिम समाजाच्या ५ टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तातडीने चर्चा करतो: अजित पवार

    मुंबई : महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांप्रमाणे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्येही एकसारखेपणा आला पाहिजे, यासाठी इतर समाजाच्या महामंडळांना जो निधी दिला जातो त्याप्रमाणे निधी…

    गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामामुळेच जिल्ह्याचा नावलौकिक – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 22 : नागपूर – चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर हा अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर आहे. या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 60 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते, या परिसरातील…

    घरपट्टे मिळण्यापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 22 : अनेक वर्षांपासून शासकीय जमिनीवर वास्तव्य असलेल्या कुटुंबाना घरपट्टे देऊन नियमानुकूल करणे, हे शासनाचे धोरण आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत घरपट्टे वाटपाचा श्रीगणेशा मूल येथून करण्यात आला आहे. जिल्ह्यात…

    मत्सव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे यांची ‘दिलखुलास’ मध्ये दि. २३, २५ सप्टेंबरला मुलाखत

    मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मत्सव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारची महत्वपूर्ण…

    मुंबई – सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटी संदर्भातील सामंजस्य करारामुळे भारता आणि रशियाचे मैत्रीसंबंध दृढ होणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

    मुंबई, दि. २२ : भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या…

    मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. 22 :- महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याचा…

    भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबकऐवजी खतांसाठी अनुदान मिळणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

    मुंबई दि. २२ : माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत आता…