• Tue. Nov 26th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

    मुंबई, दि. २३ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.…

    बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवताय, शाळा बंद कराल तर याद राखा, नाना पटोले गरजले

    मुंबई : कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य…

    गणपती बसवल्यावर अघटित घडतं..गावकऱ्यांना भीती, तरुण पोरांनी धाडस केलं अन्.. वाचा चोरांब्याच्या राजाची कहाणी

    सातारा: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पांसाठी काहीतरी विशेष करताना दिसून येतोय त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक गणपती पाहायला मिळत आहेत. गणेशमंडळांची संख्या वाढल्याने पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण…

    उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीत ब्लास्ट; भीषण दुर्घटनेत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू

    Thane News:उल्हासनगर शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी कंपनीतील CS2 डिपार्टमेंटमध्ये जोरदार ब्लास्ट झालाय. या भीषण दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५ कामगार जखमी झाले आहेत.

    कुमार विश्वकोशाचे भाग आता मुलांना वेबसाइटवर वाचायला मिळणार, राजा दीक्षित यांची माहिती

    ‘कुमार विश्वकोशा’ची मूळ संकल्पना काय आहे?– महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने आतापर्यंत मोठ्यांसाठी २१ खंड प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या नोंदी वेबसाइटवरही प्रसिद्ध केल्या आहेत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…

    नेलकटरने हत्या करणाऱ्यास सदोष मनुष्यवधाची शिक्षा; हिणवल्याच्या रागातून मित्रालाच संपवल्याचे प्रकरण

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘छक्क्यासारखा दिसतोस’, असे म्हटल्याने मित्राचा खून केल्याच्या आरोपातून मुक्तता करून सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल भोसले यांनी आरोपीला सदोष मनुष्यवधात तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.काय आहे प्रकरण?…

    रेल्वेप्रवासी झाले ‘डिजिटल’ प्रेमी; ऑगस्ट महिन्यात ४३ टक्के ऑनलाइन तिकीटविक्री

    मुंबई : रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवरील रांग कमी करणे आणि रेल्वे प्रवाशांना सहजपणे तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी डिजिटल तिकीट पर्याय प्रशासनाने खुले केले आहेत. यूटीएस मोबाईल अॅप, एटीव्हीएम आणि जेटीबीएस…

    कल्याणमध्ये ३२ वर्षीय लोको पायलटचा संशयास्पद मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच प्राण सोडल्याची शंका

    Loco Pilot Deadbody Found In Kalyan: कल्याण रेल्वे कॉलनीत राहत्या घरात लोको पायलटचा संशयास्पद मृत्यू. महिनाभरात दुसरी घटना. बंद दाराआड काय घडलं?

    कोश्यारींनी कोणत्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं? हायकोर्टात रिट याचिका

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षाने सत्ता स्थापनेबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले? तसेच कोश्यारी यांनी कोणत्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    You missed