• Tue. Jul 7th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • काँग्रेसचं ठरलं; धाराशिव लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल?, अमित देशमुख यांनी जाहीर केलं

    काँग्रेसचं ठरलं; धाराशिव लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल?, अमित देशमुख यांनी जाहीर केलं

    धाराशिव : काँग्रेस पक्षातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्या भावनेचा विचार करता आगामी होणार लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार दिला जाईल. तसा ठराव धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतला असून प्रदेश कार्याध्यक्ष…

    अजित पवारांची भेट, राष्ट्रवादीचं राजकारण, इंडियाची बैठक, शरद पवारांनी सगळं क्लिअर केलं

    सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या कालच्या भेटीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितलं तर पवार कुटुंबात…

    नवजात बाळाला बेवारस सोडून निर्दयी आई पसार, शेगाव मंदिर परिसरातील घटना समोर

    बुलडाणा : सलगच्या सुट्ट्या आणि अधिक मासमुळे सध्या संतनगरी शेगाव भक्तांनी गजबजून गेली आहे. लाखोच्या संख्येने संतनगरीमध्ये भाविक दर्शनासाठी येत आहेत. पण याच संतनगरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.अश्लील शिवीगाळ…

    राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? भाजपसोबत जाणार नाही म्हणत शरद पवारांकडून संकेत

    सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.…

    सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गर्दी! दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडी, लांबच लांब रांगा

    लोणावळा, पुणे : स्वातंत्र्य दिनाला लागूल आलेल्या सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बोरघाटात…

    लोकसभेला बारामती शिरुरमध्ये काँग्रेसनं लढाव ही कार्यकर्त्यांची भावना, कुणी केलं वक्तव्य?

    पुणे : पुण्यासह बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसने बारामती आणि शिरूर…

    दरवाजे तोडून बँकेत प्रवेश; काहीच मिळाले नाही म्हणून मोबाईल चोरला, नंतर पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

    सोलापूर: शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठ परिसरातील महावीर अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक गुरूवारी रात्री फोडण्याचा प्रयत्न झाला. दोन तरुण चोरट्यांनी तीन दरवाजे तोडून बँकेत प्रवेश केला. पण त्यांच्या हाती…

    देवदर्शनाला जातो म्हणून ५ युवक नदीत पोहायला गेले मात्र तिघेच परतले; दोघांना जलसमाधी

    गडचिरोली: देवदर्शनाला जातो म्हणून दोन मित्र घरून निघाले. मात्र, देवदर्शन न करता इतर गावातील अन्य तीन मित्रांना घेऊन असे एकूण ५ जण नदीत पोहायला गेले. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने…

    ठाण्याच्या रुग्णालयातील घटनेवर एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले- अहवालानुसार कारवाई होणार

    सातारा: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथे झालेली घटना दुर्दैवी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. ही घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल…

    राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार प्रथमच बारामतीत, पोहोचताच गुड न्यूज मिळणार, कार्यकर्ते दाखल

    बारामती: राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे राज्याच्या…

    You missed