तरुणांच्या नवसंकल्पना साकारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.14 : नवसंल्पनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकेल अशा सर्व संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी तसेच या संकल्पना स्टार्टअपमध्ये रुपांतरित करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही…
आदिवासी संस्कृती, इतिहास जोपासण्यासाठी वास्तूसंग्रहालय उभारणार – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद
आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण आणि एमपीएससी परिक्षेत यश मिळविणाऱ्या नवनियुक्त अधिकाऱ्यांचा पालकमंत्री संजय…
महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’
नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक…
महाराष्ट्रातील १७ तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर
नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके आज जाहीर करण्यात आली आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठी देखील पदके…
अमृत महोत्सवी वर्षात नागपूरचे ‘मेडिकल’ जागतिक दर्जाचे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर,दि. 14 : मध्य भारताच्या नागरिकांसाठी स्वस्त, सुलभ, विश्वासार्ह उपचाराचे हक्काचे केंद्र असलेल्या 75 वर्षे जुन्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकलचे) परिवर्तन अतिशय देखण्या रुग्णालयात करण्यात यावे. जागतिक दर्जाच्या सुविधा, दर्जेदार…
‘रानभाजी महोत्सवा’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
औरंगाबाद दि.14 (जिमाका)- पावसाळ्यात हमखास येणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने सुरु असून आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले…
‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमातून माती विषयी अधिक प्रेम, आपुलकी निर्माण होईल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद
सांगली दि. १४ (जि.मा.का.) : ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमातून देशवासियांमध्ये आपल्या मातीविषयी अधिक प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा…
महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर
नवी दिल्ली, 14 : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण साळुंके, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना…
कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती गठित
मुंबई, दि. 14 : ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील रुग्णालयात शनिवार दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 ते रविवार 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.30 वा.…
राष्ट्रपती पोलिसपदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. 14 :- राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील 76 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा…