भाजपबाबत शरद पवार, राज ठाकरे यांच्या भूमिका नेमक्या काय आहेत?; सुधीर मुनगंटीवार यांनी केले स्पष्ट
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदाराच्या गटासह सत्ताधाऱ्याकडे जात सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा…
१२ वर्षीय मुलगा सारखा उलट उत्तरे द्यायचा; पित्याला आला राग, संतापातून घडलं धक्कादायक कृत्य
जळगाव: भडगाव तालुक्यातील शिवणी येथे शनिवारी सकाळी पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना २७ जुलै रोजी घडली होती. जन्मदात्या बापानेच १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास…
मोठी बातमी! मुरुड समुद्रकिनाऱ्यावर आढळले ४० लाख रुपये किमतीचे चरस, पोलीस यंत्रणा चक्रावल्या
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आज दुपारी एका पोत्यामध्ये सुमारे ४० लाख रुपये किमतीचे बेवारस चरस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही पाकिटे भिजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलीस…
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल २५ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे,दि.14(जिमाका)–रविवार, दि.13 ऑगस्ट रोजी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुःखद प्रकरणाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयास भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाच्या वतीने 9 सदस्यीय…
शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान यशस्वी करा – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू – महासंवाद
अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान सोमवार, दि. 21 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व तालुका व शहरातील दिव्यांगासाठी मेळाव्याचे…
विधानभवनावरील विद्युत रोषणाई प्रणालीचे लोकार्पण
नागपूर दि. 14 : विधानभवन इमारतीवर नव्याने तयार करण्यात आलेल्या कायमस्वरूपी विद्युत रोषणाई प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आज लोकार्पण…
रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आरोग्यवर्धक रानभाज्या महत्वपूर्ण : पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नाशिक, दिनांक: 14 (जिमाका वृत्तसेवा): सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये नैसर्गिक रानभाज्यांचा वापर करणे महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. आज कृषी तंत्रज्ञान…
दारू पिताना मित्रांमध्ये झाला वाद, नंतर निर्दयीपणे संपवून टाकले, पुढे केले धक्कादायक कृत्य
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातील चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील विहिरीत एक मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या मृतदेहाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मित्रांचा वाद झाल्याने दोघांनी त्यांच्या शरीरावर…
एकनाथ खडसेंचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले- एकनाथ शिंदे आमदारांसह भाजपमध्ये जातील हा निर्णय…
जळगाव: एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार हे भाजपमध्ये जातील हा निर्णय आजचा नाही हा निर्णय आधीच झालेला आहे. नाईलाज असतो का होईना अपात्रता टाळण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना भाजपमध्ये…
धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर,दि.१४: धनगर समाजाच्या एकात्मिक विकासासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक होणार आहे. धनगर समाजाची प्रगती व्हावी आणि हा समाज मुख्य प्रवाहात यावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा विश्वास वने, सांस्कृतिक…