महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १७ : राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री…
दादांच्या खास आमदाराला घेरण्याचा प्लॅन, मातोश्रीवरून ठाकरेंचा आदेश, रोहन बने कामाला लागा!
रत्नागिरी : कोकणात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सगळ्यात महत्वाचा असलेल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे…
राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे काम वेळेत पूर्णत्वाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १७ : राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे १२ लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाला…
सर्वाधिक सत्कार कधी आमदार की जिल्हाध्यक्ष झाल्यावर, संदीप क्षीरसागर उत्तर देत म्हणाले…
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
I am very much safe! ज्या नर्मदेवरुन सना खानने केलेलं फेसबुक लाईव्ह, त्याच नदीत आता बॉडी
नागपूर : भाजप नेत्या सना खानच्या हत्येची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. तिचाच पती आणि बिझनेस पार्टनर अमित उर्फ पप्पू साहू याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पप्पू साहूने सनाच्या…
मला एड्स आहे… चोर घरात घुसताच महिलेची आयडिया, पुढच्या क्षणाला भुरट्याने काय केलं?
मुंबई : मुंबईच्या बोरिवलीमधील ५२ वर्षीय महिलेने घरात हल्ला करणाऱ्या चोरापासून बचाव करण्यासाठी थेट एड्स पेशंट आहे, असे सांगितले. आश्चर्य म्हणजे महिलेचे शब्द कानावर पडताच चोरट्याची भंबेरी उडाली आणि त्याने…
ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, जळगावातील दोन्ही जागांसाठी प्लॅनिंग, शिवसैनिकांना दिला कानमंत्र
जळगाव : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून एनडीए बळकट करण्याचा प्रयत्न केला जात…
चीनमधील जंतूनाशक औषधांचा मुंबईत काळाबाजार, दुबईवरुन स्मगलिंग, घातक कृत्यांसाठी वापर?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : परदेशातील जंतूनाशक औषधांचा मुंबईत काळा बाजार होत असल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) कारवाईत समोर आले आहे. कर चुकवण्यासाठी चीनमध्ये तयार झालेली औषधे दुबईमार्गे मुंबईत…
वडील गवंडी कामगार; मुलानं बापाच्या कष्टाचं पांग फेडलं, इंजिनिअर लेक अमेरिकेत शिकणार
बारामती : घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची, वडील अशिक्षित असल्याने गवंडी कामगार. मात्र, शिक्षणाची आवड, मनात जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवल्याने बारामतीतील शंकर रामचंद्र चव्हाण हा युवक आता थेट…
एकटे राहत असल्याचा फायदा घेतला, नोकरानेच दिली होती टिप, ताडदेव मर्डर केसचे सारे धागेदोरे सापडले
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ताडदेव येथील वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून लाखो रुपयांची रोकड आणि दागिन्यांची लूट केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या घटनेमध्ये सुरेखा अग्रवाल (७०) यांचा मृत्यू…