शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी व्यायाम अत्यावश्यक; व्यायामशाळेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दिनांक: 20 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : उत्तम आरोग्य हिच आपली धनसपंदा असून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी व्यायाम हा अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान
पुणे, दि.२० : महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड…
रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि 20 :- रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण…
‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची?’ ,मंगला बनसोडे यांच्या गाण्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी महाराष्ट्राची लोककला खऱ्या अर्थाने जिवंत तमाशा कलावंतांनी ठेवली, असं म्हटलं. अनेक अडचणींवर मात करत आजही ही लोककला अनेकांनी जोपासली आहे. करोना…
खरगेंकडून लोकसभेसाठी टीम जाहीर, नितीन राऊत काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर, तर्क वितर्क सुरु
नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली. खरगे यांनी या समितीत अनेकांचा समावेश करून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वगळलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री नितीन…
बैलगाडा शर्यतींना पुन्हा ब्रेक, राज्यातील या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कारण समोर
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्या होत्या. राज्याच्या विविध भागात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं. मात्र, सांगली जिल्ह्यात एका वेगळ्याच कारणामुळं बैलगाडा शर्यतींवर बंदी…
UPSC ची तयारी करताना तरुण बनला कृषी उद्योजक, दुग्ध व्यवसाय सुरु केला अन् लाखोंची कमाई
धाराशिव: उच्च शिक्षित तरुणांचा कल हा नेहमी स्पर्धा परीक्षा उतीर्ण होऊन अधिकारी होण्याकडे अधिक असतो. तसा प्रयत्न देखील ते करतात. ज्यांना यश भेटते ते अधिकारी होतात. परंतू ज्यांना अपयश येते…
ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन
मुंबई, दि. 20 : नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे…
शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. १९ : शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून कातकरी समाजाच्या…
शालेय शिक्षणास तंत्रज्ञानाची जोड देवून विद्यार्थ्यांनी आधुनिक कौशल्ये आत्मसात करावी – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दिनांक: 20 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा): सध्याचे युग हे विज्ञानाचे व आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. नवनवीन तंत्रज्ञान अविष्कार व होणारे बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय शिक्षणास तंत्रज्ञानाची जोड देवून…