गुड न्यूज! मुंबई मेट्रोच्या कामाला गती मिळणार; ५४ कोटी रुपये खर्च करणार, MMRDA नं घेतला निर्णय
मुंबई: कल्याण (कृषी उत्पन्न बाजार समिती) ते ठाणे (कापूरबावडी) या मेट्रो ५ आणि दहिसर ते भाईंदर पश्चिम (सुभाषचंद्र बोस स्टेडियम) या मेट्रो ९ मार्गिकांचे रूळ बसवण्याची तयारी मुंबई महानगर क्षेत्रविकास…
खूप झाल्या मिटींग आता…; गिरणी कामगारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना घेरलं, नेमकं प्रकरण काय?
अमरावती: जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या अधिनस्त असणारा अचलपूर येथील फिनले मिल कोरोना पासून बंद पडल्याने १ हजार पेक्षा अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बेरोजगार झाल्याने आतापर्यंत तेरा कुशल कामगारांनी आत्महत्या…
मुंबई लोकलच्या हार्बर लाइनचा दीड तास खोळंबा, प्रवाशांना मनस्ताप, नेमकं काय घडलं?
नवी मुंबई : सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने हार्बर लाइन ठप्प झाली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच प्रवाशांचा खोळंबा देखील झाला आहे. अनेक प्रवाशांना नेमका खोळंबा…
शरद पवार ईडीच्या कारवाईवरुन तोफ डागत होते अन् हसन मुश्रीफ सगळं पाहत ऐकत राहिले?
कोल्हापूर: पवार एके पवार म्हणणारे हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज पहिल्यांदाच खासदार शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा निर्धार मेळावा देखील पार पडला मात्र पक्षात झालेल्या…
कोट्यवधीचा कांदा सोलापूरमधून नेला, पैसे द्यायला टाळाटाळ, गुन्हा दाखल काय घडलं?
सोलापूर:सोलापूर शहरातील कांदा व्यापाऱ्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.केरळातील दोन वेगवेगळ्या कांदा एजन्सीजने सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा व्यापाऱ्याकडून २०१९ ते २०२१ दरम्यान टप्याटप्याने जवळपास ४ कोटी ५५…
फ्रँकफर्ट मधील अभ्यासभेटीचा लोकप्रतिनिधींना उपयोग होईल – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
फ्रँकफर्ट/मुंबई दिनांक २५ :– भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये पूर्वापार मैत्रीसंबंध असून फ्रँकफर्ट येथील आंतरराष्ट्रीय मराठी मंडळाच्या माध्यमातून हे मैत्रीसंबंध आणखी दृढ होत आहेत. जर्मनीने आधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक – ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन
नाशिक, दिनांक: 25 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त): राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या समवेत लवकरच…
छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारक विकासाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या- नव्या पद्धतीचा संगम करावा- उपमुख्यमंत्री राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरु स्मारक विकासाचाही आढावा पुणे, दि. 25 : छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारकाचा विकास…
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २५ : लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यात आज सामंजस्य करार झाला. लोरियल इंडिया राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३५ ब्युटी पार्लर उभारणार आहे. या सामंजस्य…
चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा एक सप्टेंबरपासून सुरु होणार
नवी दिल्ली, दि. 25 : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा, 1 सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची…