महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता; सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडणार? हवामान खात्याचा अंदाज
म. टा. प्रतिनिधी, पुणे : यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहेत. ‘आयएमडी’तर्फे सप्टेंबरमधील…
सहकुटुंब आदई धबधब्याच्या डोंगरावर फिरायला गेले, मामा भाच्याचा कड्यावरुन पाय घसरला अन् अनर्थ
शिल्पा नरवडे, नवी मुंबई : आदई धबधब्याच्या डोंगरावरून पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल तालुक्यातील आदई धबधब्याच्या डोंगरावर पाठीमागच्या बाजूने बुधवारी रात्रीच्या वेळी चढत असलेल्या दोन व्यक्तींचा पाय…
पुणे-नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर; एसटीकडून खास स्लीपर कोच बसेस धावणार, कधीपासून सुरू?
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही (एसटी) या मार्गावर स्लीपर कोच बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये या बसेस…
माध्यमांनी सामाजिक जाणिवा वाढविण्याचे कार्य करावे –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर,दि.31 : जनसामान्यांच्या जडणघडणीत माध्यमांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे सामान्यजनांपर्यंत योग्य आणि राष्ट्रीय विचार पोहोचणे आवश्यक असते. माध्यमे कोणतीही असो, माध्यमांनी समाजाच्या सामाजिक जाणिवा वाढविण्याचे कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन…
देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण शिर्डी, दि. ३१ (उमाका वृत्तसेवा) :- देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे.…
रुग्ण सेवा, मनुष्यबळ नियंत्रणासाठी ‘वॉर रुम’ तयार करावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावं
मुंबई, दि. ३१ : आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालयापासून ते उपकेंद्रापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रूग्ण सेवा देण्यात येते. प्रभावी रुग्ण सेवेसाठी उपकेंद्र आता ‘हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर‘मध्ये…
गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३१ : दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले…
आदिवासीबहुल सुरगाणा, कळवण तालुक्यातील सिंचन योजनांना निधी देऊन गती देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि.३१ : नाशिक जिल्ह्याच्या आदिवासीबहुल सुरगाणा व कळवण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या सोडविण्यासाठी वांगण, श्रीभुवन, जामशेत या लघुपाटबंधारे योजनांसह सतखांब साठवण तलाव योजनांना निधी उपलब्ध करून देऊन…
परदेश अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळ लंडनमध्ये दाखल; उच्चायुक्तांबरोबर अभ्यास भेटीत विविध विषयांवर चर्चा
लंडन / मुंबई दि. ३१ :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, लंडन (यु.के.) या तीन देशांच्या अभ्यास दौऱ्यावर असून त्याचे नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या करीत आहेत.…
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव लोकोत्सव व्हावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
औरंगाबाद, दि.31(जिमाका)- मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्याच्या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा. त्याग आणि बलिदान केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण व्हावे. समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींना या सोहळ्यात सहभागी करुन हा…