चिमुकली घरात खळत होती, तर बाप पलंगावर आराम करत होता; अचानक घर कोसळलं अन् दोघांचाही मृत्यू!
नागपूर : वेकोलिच्या कोळसा खाणीत झालेल्या स्फोटांनी घर कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास कन्हानमधील हरीहरनगर येथे घडली. कमलेश गजानन कोठेकर (वय ३२) व…
कोल्हापुरात अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा; ५० हजाराहून अधिक कार्यकर्ते येणार
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापुरात निर्धार सभा पार पडल्यानंतर या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची सभा रविवारी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची…
अरबी समुद्राला पाच दिवस भरती,साडे चार मीटरच्या लाटा उसळणार, बीएमसीनं वेळेसह दिला इशारा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अरबी समुद्रात उद्या, बुधवार ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती आहे. यावेळी ४.६६ ते ४.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.…
आई वडील कामाला गेले; चिमुरडा घरी एकटाच, खेळता खेळता पडला बाहेर, अन् पुढे घडलं त्यानं गाव हळहळलं
नागपूर: रविवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्याचा सोनेगाव तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. साहिल रामप्रसाद राऊत (रा. गजाननधाम…
भुजबळांचा काका शरद पवारांवर हल्लाबोल; स्टेजवरच असणाऱ्या अजितदादांचा आता अजब दावा, म्हणाले…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बीड येथे झालेल्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे वादंग निर्माण झाले…
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ३१ ऑगस्टला शहरातील ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे पर्वती उपकेंद्रात तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (३१ ऑगस्ट) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी, १ सप्टेंबर रोजी…
पुण्यात भयंकर घटना! प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने ४ वर्षांच्या मुलाला संपवलं
जेजुरी : मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या चिमुरड्याचा गळा दाबून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ४ वर्षांच्या मुलाचा खून…
काकू आमची आई बेशुद्ध पडलीय, लवकर या! चिमुरड्यांचा आक्रोश; अन् आत प्रवेश करताच दृष्य पाहून सर्वच हादरले
जळगाव: खानदेशचे ग्रामदैवत असलेल्या कानुमातेच्या उत्सवासाठी आपल्या गावी गंगापूर येथे आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विद्युत वजन काट्याचा शॉक लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी धरणगाव शहरात…
राष्ट्रवादीतील फूट अन् बारामती लोकसभेची जागा, जानकर मनातलं बोलले; निवडणुकीबद्दल म्हणाले…
बारामती : ‘राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देशभर जनस्वराज्य यात्रा काढून ५४३ लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढवणार आहे. पक्षाच्या पार्लमेंट कमिटीकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली आहे. मात्र कमिटीने अद्याप…
स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले यांचा सार्थ अभिमान – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि.२८ ऑगस्ट (जिमाका) – स्वातंत्र्य सैनिकांचा व कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील…