• Fri. Nov 15th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • खर्रा थुंकताना तोल गेल्याचा संशय, हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू

    खर्रा थुंकताना तोल गेल्याचा संशय, हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू

    नागपूर : नागपूर मधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने नागपूरमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना…

    नसलेलं दिसतं अन् तेच खरं वाटतं; ट्रेनमध्ये चौघांवर गोळ्या झाडणाऱ्या कॉन्स्टेबलला अजब आजार

    jaipur mumbai express train firing: जयपूरहून मुंबईकडे निघालेल्या एक्प्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलनं चौघांवर गोळीबार केला. त्यात रेल्वेच्या एका अधिकाऱ्यासह तीन प्रवाशांचा समावेश आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली

    मुंबई, दि. २ : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ…

    धाड..धाड..धाड..; तीनदा फायरिंग, भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार; प्रकृती गंभीर

    हिंगोली : कामानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन गोळ्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांना लागल्या…

    मोठी बातमी, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा ठप्प, खंडाळा बोगद्यात कंटेनर पलटी

    बंडू येवले, लोणावळा, पुणे: पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्याच्या आतमध्ये तिन्ही लेनवर एक अवजड कंटेनर पलटी झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या…

    राज्यात पाऊस पुन्हा बरसणार, मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधारा; वाचा वेदर अलर्ट

    मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून जोरदार बरसला. पण ऑगस्टच्या पहिल्या दोन दिवसात मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. पण अशात आज पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे.…

    Chhatrapati Sambhajinagar News LIVE : डोकेदुखीमुळे खोलीत गेली, २१ वर्षीय विद्यार्थिनीसोबत आक्रित

    छत्रपती संभाजीनगर : फूड टेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार सायंकाळी पाचच्या सुमारास सुरेवाडी हर्सूल येथे उघडकीस आली. परीक्षेत…

    गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, तरुणांची दगडफेक, एक महिला जखमी; गौतमी म्हणाली…

    प्रियांका पाटील, अहमदनगर : “सबसे कातील, गौतमी पाटील”, असं म्हणत अवघ्या काही महिन्यातच जिने महाराष्ट्राला घायाळ केलं. त्या गौतमी पाटीलच्या बातम्या दररोज काही ना काही येत असतात. गौतमी पाटील तिच्या…

    Nitin Chandrakant Desai Death : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

    मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई…

    तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहतो बरं का, राज ठाकरे मंचावरुन म्हणाले, अथर्व सुदामेने फक्त…

    मुंबई : मनसेकडून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना रील बाज पुरस्कार’ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक मराठमोळे रीलस्टार उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित…

    You missed