यवतेश्वर-कास घाटात पुन्हा कोसळली दरड; वाहतूक विस्कळीत, नागरिकांची प्रशासनावर नाराजी
सातारा : साताऱ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या यवतेश्वर – कास घाटामध्ये पुन्हा एकदा दरडी कोसळू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. अद्याप आपत्ती व्यवस्थापन विभागाने याची दखल घेतली नसून…
किशोर पाटीलांची पत्रकाराला अश्लील शिवीगाळ; एकनाथ खडसे भडकले, म्हणाले- …हे मोठं दु:ख
जळगाव: त्या ऑडिओ क्लिपवरून आमदार किशोर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे. पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ ही दुर्दैवी आणि चुकीची घटना असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आमदार…
गोंडगाव येथील खटला जलदगती न्यायालयात चालवणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि.६ (जिमाका)- गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी ग्वाही…
मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो; कॉलेजसमोरील खोलीत ये, महिला येताच व्यक्तीचे धक्कादायक कृत्य
परभणी: मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो आणि तुझे कोतवालचे काम करतो, असे म्हणून एका ३३ वर्षीय विवाहितेला परभणी शहरातील शारदा महाविद्यालयासमोर असलेल्या एका खोलीमध्ये बोलवले. त्यानंतर विवाहित महिलेचे अश्लील फोटो…
आयुष्यभर साथ दिली, अखेरच्या क्षणी तिचा हातही हातात घेता आला नाही, २ दिवस मृतदेहाशेजारी राहिले
बोरिवली, मुंबई : बायकोने नवऱ्यासमोर जीव सोडला पण हतबल नवरा काहीच करू शकला नाही. मृतदेहाचा वास यायला लागला. शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी फ्लॅटचं दार तोडलं अन् त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा…
गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले- केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह
महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दि.६: छोट्या स्वरुपातील गुंतवणुकीच्या आधारे मोठे कार्य उभारण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार…
गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा-उपमुख्यमंत्री
पुणे, दि.६: महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आपल्या जीवनात पद मिळण्याचा…
उद्या सायंकाळपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज, यलो अलर्ट नाही.
मुंबई, दि. 6: भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड ऑरेंज, येलो अलर्ट, देण्यात आलेला नाही अशी माहिती मंत्रालय नियंत्रण…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ
मुंबई दि.06- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशिला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य…
पिंपरीत केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा, विरोधी पक्षातील नेत्यांना मात्र नोटीसा अन् नजरकैद
पिंपरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या होत्या. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले,…