• Mon. Nov 18th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • नागपूर पोलीस आयुक्तांचा दणका, चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई, उपराजधानीत नेमकं काय घडलं?

    नागपूर पोलीस आयुक्तांचा दणका, चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई, उपराजधानीत नेमकं काय घडलं?

    नागपूर : दोन वेगवगळ्या घटनांमध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. तर, दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस…

    मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छुक – सॅम्युएल आलेहान्द्रो

    मुंबई, दि. ८ : मेक्सिकोतील नवेवो लिआन राज्याचे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो गार्सिया सेपूलवेडा यांनी एका शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची अलिकडेच राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. नवेवो लिआन हे मेक्सिकोतील…

    ‘माझी माती, माझा देश’ अभियान : देश आणि वीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता

    देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्हावे, भविष्याचा वेध घेताना या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचेही स्मरण व्हावे आणि 2047 पर्यंत आपला देश…

    उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    २८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती मुंबई, दि. ८ :- अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत…

    कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 8 :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी…

    इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी; परदेशात १६ वर्षे नोकरी, गावच्या ओढीमुळे मायदेशी परतला अन्…

    सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. या गावातील निलेश सावंत यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. निलेश सावंत यांचं बालपण, शिक्षण मुंबईत झाले. इलेक्ट्रिक…

    मंडणगड येथे मोठा अपघात; एसटी बस पलटल्याने चालक, वाहक आणि नऊ प्रवासी जखमी

    मंडणगड: चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटल्याने वाहकासह नऊ प्रवाशी जखमी झाले. मंडणगड तालुक्यातील आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे टळली. जखमींना…

    Good News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, बससेवेबद्दल मोठी अपडेट

    BEST Bus Strike Update : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. संप मागे घेत बस सेवा पूर्ववत करणार असल्याचं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी…

    मित्रासोबत थांबलेल्या तरुणावर भर चौकात चाकूने वार; रक्ताच्या थारोळ्यात पडला अन् जीव सोडला!

    यवतमाळ : जिल्ह्यात हत्येच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून क्षुल्लक कारणावरुन थेट एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. शहरातील सिंघानीया नगरात ६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोबाइल…

    इंदुरीकर महाराजांना ‘सुप्रीम’ धक्का; कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाविरुद्धची याचिका फेटाळली, खटला चालणार

    अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरूद्ध खटला चालणार, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कारण कनिष्ठ कोर्टाने दिलेल्या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. पुत्रप्राप्तीसंबंधी संगमनेरच्या कनिष्ठ…

    You missed