मुलाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून विद्युत तार बाजूला करण्यासाठी गेला
सोलापूर: जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. एका नवविवाहित तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मुलाच्या निधनामुळे आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.…
सह्याद्रीची पोरं हिमालयाच्या मदतीला; दरड हटवण्यासाठी नगरच्या तरुणांनी लावली जीवाची बाजी
देहरादून: उत्तर भारतामध्ये पावसाचा हाहा:कार सुरू आहे. सतत कोसळणार्या पावसामुळे आता केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सोनप्रयाग (Sonprayag)आणि गौरीकुंडमध्ये (Gaurikund) ही यात्रा स्थगित केली आहे. मंदाकिनी…
तीन महिन्यातच संसाराची माती, सारी स्वप्न धुळीस मिळाली, ३ सासवांनी मिळून… जळगाव हादरलं
जळगाव: अवघ्या तीन महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या नववधुने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेवून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पाचोरा शहरातील गोविंद नगर भागात ही घटना समोर आली…
अरे हा मुख्यमंत्री तात्पुरता मी पर्मनंट अधिकारी; राज ठाकरेंची मुख्यमंत्री, फडणवीसांवर टीका
चिपळूण : राज्यात एकीकडे नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावर गेले आहेत. चिपळूणमध्ये राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी राज्यातील राजकीय…
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर १५ दिवसांपासून सामूहिक अत्याचार, हवेली परिसरात खळबळ
पुणे : आई-वडिलांना कोयत्याने जीवे मरण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी मागील पंधरा दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची संताप जनक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली…
Video : दादांना सोबत घेतलं, राज ठाकरे संतापले, फडणवीसांची मिमिक्री करत हल्लाबोल
चिपळूण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करत राष्ट्रवादीसोबत युती केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केलीये. महाराष्ट्रात जे काही राजकारण सुरु आहे, ते लोकांना मान्य नाहीये.…
पद्मसिंह पाटील दुरावले, पण भाच्याने राष्ट्रवादीची पताका फडकवत ठेवली
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसला २०१९ मध्ये गळती लागल्याने पक्षाला घरघर लागली. स्थापनेपासून सोबत असलेले निष्ठावंत नेतेही दुरावले. एवढंच काय तर शरद पवारांचे नातेवाईकही राष्ट्रवादी सोडून गेले. ज्यामध्ये पद्मसिंह पाटलांचं नाव…
क्लास-बिसची भानगड नाय, बसल्या बैठकीला ८ तास अभ्यास, मजुराची लेक PSI झाली
आई अंगणवाडी सेविवा तर वडील मोलमजुरी करायचे. घरी अठरा विश्व दारिद्र्य… पण परिस्थितीसमोर झुकायचं नाही. परिस्थितीशी लढून आव्हानांना सामोरं जायचं, असा कोमलने निश्चय केला अन् शेवटी यशाने तिच्यासमोर पिंगा घातलाच…
बारावीच्या विद्यार्थिनीचं भरारी घेण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं, सततच्या छेडछाडीमुळे घडलं भयंकर
नांदेड : जिल्ह्यात धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून एका बारावीतील विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुदखेड तालुक्यातील मौ. डोंगरगाव येथे बुधवारी ही घडली…
ठाकरे गटाला मोठा धक्का! काँग्रेस नेत्याने विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर ठोकला दावा
नागपूर : काँग्रेस नेते आणि आमदार अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे. वंजारी यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांना पत्र लिहून ही मागणी केली…