ना स्पेशल ट्रेन, ना फेऱ्या अधिक; तरीही उत्पन्नात महाराष्ट्रातल्या या शहराचा डंका, रेल्वेच्या तिजोरीत पैसाच पैसा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्थानकावरून गेल्या उन्हाळी सुट्टीच्या काळात विशेष रेल्वेही सोडण्यात आलेल्या नाही. याशिवाय या रेल्वे स्थानकाहून थेट निघणाऱ्या रेल्वेचीही संख्या कमी आहे, असे असताना प्रवासी…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
त्रिशुळ सरकारमध्ये २६ मंत्री, अनेक फेरबदल, कुणाकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण लिस्ट
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे…
बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे, भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे मागणी
अहमदनगर : गेल्या काही काळापासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने विरोधी पक्षांकडून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. त्यासोबतच आता नगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनीही अशा घटनांकडे वैयक्तिकरित्या…
सत्तार, राठोडांचं डिमोशन, भुसेंकडे दमदार खातं; पण भुजबळांसोबतच्या डीलने ‘पालकत्व’ जाणार?
मुंबई/नाशिक: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी पॉवरफुल खाती मिळवली आहेत. शरद पवारांविरोधात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांना अर्थ मंत्रीपद मिळू नये यासाठी शिंदे गटानं मोठी ताकद…
‘सुस्साट दादा’, कामकाजाला सुरुवात, अजित पवारांकडून ‘तिजोरी’ची झाडाझडती!
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्रिपदाची जबाबदारी असणारे अजित पवार आम्हाला निधीच देत नाहीत, असं कारण सांगून शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली. पण शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये एन्ट्री केलेल्या…
पहाटेचे बंड फसले, साहेबांनी पंख छाटले; पण दादा सत्तेत जाताच धनंजय मुंडेंना पॉवरफुल्ल खाते
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची खाती मिळवली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असतानाही अजित पवारांकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहेत.…
चोरी करायला आलेल्या गुडांना व्यापाऱ्याने हिसका दाखवला, नेम धरुन रॉड फेकला अन् मग…
छत्रपती संभाजीनगर: दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी व्यापाऱ्याला पिस्टनचा धाक दाखवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्याने धाडस दाखवून गुन्हेगारांच्या दिशेने लोखंडी दांडा फेकून मारताच तीनही भामटे त्या ठिकाणाहून पळून गेले.…
आजी-नातीच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप, थकित रक्कम ठरली होती कारण
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गणेश शाहू, अंकित शाहू आणि गुडिया शाहू अशी दोषींची नावे आहेत. त्यांच्यावर उषा कांबळे आणि…
चांद्रयान-३ मोहिमेत महाराष्ट्रातील दोघा सुपुत्रांचा सहभाग, एक शास्त्रज्ञ तर दुसऱ्याने…
पुणे : चांद्रयान- ३ ही मोहीमेची आज यशस्वी सुरुवात झाली. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील केंद्रावरून चांद्रयान-३चे यशस्वी उड्डाण झाले. आता ४२ दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी…