• Sun. Jul 5th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणाली उपयुक्त ठरेल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणाली उपयुक्त ठरेल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. 15 जुलै (जि.मा.का.) : बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणालीमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होईल. बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट ही यंत्रणा गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी…

    आधी मैत्री, नंतर दाखवलं खरं रुप; मैत्रिणीचे अपहरण करुन तरुणाकडून IPhoneची डिमांड, पण…

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये एका तरुणाने मैत्रिणीचे अपहरण करून तिच्या कुटुंबीयांकडे आयफोन व पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

    वाशीम-बडनेरा रेल्वे मार्ग सोयीचा पर्याय; मूर्तिजापूरा-मानादरम्यान वाहतूक ठप्प पडल्यानंतर वाढली चर्चा

    सुनील मिसर, वाशीम : मुंबई- हावडा मार्गावरील मूर्तिजापूर-माना रेल्वेस्थानकादरम्यान भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प पडली. नरखेड मार्गे गाड्या वळविण्यात आल्या. दहा तासांचा प्रवास करावा लागला. वाशीम-बडनेरा मार्ग अस्तित्वात असता तर…

    ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

    मुंबई, दि.15:- मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी…

    रवींद्र महाजनी यांची ‘एक्झिट’ वेदनादायी : सुधीर मुनगंटीवार

    मुंबई : ‘झुंज’ या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे चतुरस्त्र अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची एक्झिट…

    प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार

    मुंबई, दि. १५ : – मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा…

    विदेशात फिरायला जायचंय? ट्रॅव्हल्स एजंट सगळं मॅनेज करतोय? सावधान, मुंबईत २४ जणांना फसवलं, काय घडलं?

    म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या मित्रमैत्रिणींनी श्रीलंकेत फिरायला जायचे ठरविले. या २४ जणांची स्वस्तात विमानाची तिकिटे देऊ करणाऱ्या एजंटाने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.काय घडलं? एका…

    रवींद्र महाजनी यांच्या निधनाने एक रुबाबदार अभिनेता गमावला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, १५ जुलै: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुबाबदार अभिनेता हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात…

    मुंबईतील तिघांना धाडस महागात पडलं, वसईतील चिंचोटी धबधब्यात उतरले अन् अनर्थ, जे घडलं ते…

    पालघर (वसई) : नायगाव पूर्व येथील चिंचोटी धबधब्याजवळ दोन वेगवेगळ्या घटनेत तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यातील एक तरुण हा विलेपार्ले येथील रहिवासी आहे, तर दोन जण नालासोपारा येथे…

    सुप्रियांशी फोन, अंतर्मनाने सांगितलं काकीला भेटायला सिल्व्हर ओकवर जायलाच हवं : अजित पवार

    नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर हजेरी लावली. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना हाताला दुखापत झाल्यामुळे…

    You missed