• Tue. Jul 7th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती,८ डबे वाढणार? रेल्वेच्या निर्णयाकडे लक्ष

    मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती,८ डबे वाढणार? रेल्वेच्या निर्णयाकडे लक्ष

    रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नुकतीच सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आठ डब्यांची असलेली गाडी १६ डब्यांची करावी अशी मागणी रेल्वे…

    जामीन रद्द अटक टाळण्यासाठी २५ लाखांची मागणी; पोलिस निरीक्षकासह हवालदाराचं कृत्य, ACBनं ठोकल्या बेड्या

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर अटक न करण्यासाठी, तसेच अन्य मदत करण्यासाठी आरोपींकडून २५ लाख रुपयांची लाच मागणारे मुलुंड पोलिस ठाण्यातील निरीक्षक भूषण दायमा आणि…

    Marathi News LIVE Updates: पुण्यात पाऊस कधी सक्रीय होणार, IMD कडून अपडेट, उत्तर भारतात जोरदार बॅटिंग, नवी माहिती समोर

    Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    पुण्यात पाऊस कधी सक्रीय होणार, IMD कडून अपडेट, उत्तर भारतात जोरदार बॅटिंग, नवी माहिती समोर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहर आणि परिसरात जूनपाठोपाठ जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची ओढ कायम राहिली आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस वगळता शहरात जोराचा पाऊस झालेला नाही. शहरात १५ जुलैपर्यंत होणाऱ्या…

    भाजपचं कथित ‘कोंबडी वाटप’ पोस्टर व्हायरल!, मुंबईतील त्या बॅनरची सोशल मीडियात जोरदार चर्चा

    BJP News : भाजप नेत्यांचे फोटो असलेलं एक पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं. सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यावर भाजप नेत्यानं स्पष्टीकरण दिलं.

    गुड न्यूज, मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर नवी सुविधा,सरकत्या जिन्यासह पादचारी पूल सेवेत

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव येथे उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. सायन कोळीवाडा, धारावी, किंग्ज…

    कुठे बाऊन्सर तैनात, कुठं टोमॅटोचा ट्रक पळवला, आता थेट APMC तून टोमॅटो चोरी, काय घडलं?

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : टोमॅटोला सध्या मिळत असलेला भाव चोरांच्याही नजरेतून सुटलेला नाही. त्यातूनच रग्गड, झटपट व हमखास कमाईसाठी चोरांनी वाशीच्या घाऊक बाजाराकडे मोर्चा वळवून चक्क टोमॅटोवर हात…

    धक्कादायक! अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर नेत करायचा अत्याचार, १० महिने सुरू होता प्रकार

    पुणे : एका पोलीस अकादमीमध्ये एकत्र शिकत असताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावत तिला पुण्यातल्या बाळजीनगर येथील सायबा लॉजला घेऊन जात, मुलीला पॉर्न विडिओ दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची…

    वडील कॅन्सरने गेले; आईनं महिना ५०० रुपयांत काम केलं, लेकाने CA परीक्षेत बाजी मारत फेडलं पांग

    सातारा: वाई तालुक्यातील भुईंज येथील विनायक जीवन खरे याने सीएच्या परीक्षेत जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर बाजी मारली आहे. अतिशय खडतर परिस्थितीत संघर्ष करून विनायकने मिळविलेल्या यशामुळे संपूर्ण वाई तालुक्यात कौतुक…

    नाशिक दौरा करूनही शरद पवारांना धक्का, शेवटचा मोहराही निसटला, अजितदादांसोबत सर्व ६ आमदार

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडावेळी तटस्थ भूमिका घेणाऱ्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आता अजितदादांना पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिक…

    You missed