सर्वांना आला, मग तुमच्या मोबाइलवर का आला नाही सरकारकडून इमर्जन्सी अलर्ट? हे आहे कारण
मुंबई : वेळ सकाळी १० वाजून २० मिनिटांची. मोबाइल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागला. मोबाइलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला. नेमका आवाज कशाचा काही समजेना. आपला मोबाइल…
खड्डा चुकविण्याच्या नादात तोल गेला, डम्परच्या चाकाखाली आला, अपघातात जागेवरच प्राण सोडले
कल्याण : तोल जाऊन डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण मलंग रोड द्वारली परिसरात घडली. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यारील खड्डे…
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर…
इर्शाळवाडीत घडलेली दुर्घटना इतर वस्त्यांना समजलीच नव्हती, रुग्णवाहिका आल्या अन् घबराट पसरली
वैभव भोळे, रायगड : इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीमध्ये घडलेली दुर्घटना इतर वस्तींवर समजलीच नव्हती. मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास पोलिस व रुग्णवाहिका आल्याने या दुर्घटनेची वर्दी इतर वस्त्यांवर मिळाली.इर्शाळवाडीवर मृत्यूची दरड, ४०…
इर्शाळवाडी दरड दुर्घटना कुठल्या कारणांमुळे घडली? भविष्यातही अशी शक्यता, तज्ज्ञांमध्ये चर्चा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : खालापूर येथील इर्शाळवाडीवर कोसळलेल्या संकटानंतर अशा प्रकारच्या घटना सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येत्या काळातही घडण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर…
बीड बायपास पुन्हा खोदणार? तयार झालेल्या रस्त्याखालून जलवाहिन्या टाकण्याची मोठी अडचण
छत्रपती संभाजीनगर : दक्षिण भागातील शहरवासीयांची अडचण दूर करण्यासाठी गेल्या तीनहून अधिक वर्षांपासून सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात आलेल्या बीड बायपासला जलवाहिनीच्या कामासाठी पुन्हा खोदण्याची भीती निर्माण झाली आहे.…
नागपूरच्या पुरवठा निरीक्षकासह दोघांना ACBचा दणका; शेतकऱ्याकडून लाच घेताना पकडले रंगेहाथ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : शेतजमीन अकृषक (एनए) असल्याच्या आदेशाची प्रत देण्यासाठी लाच घेणाऱ्या पुरवठा निरीक्षक व कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहाथ अटक केली. दुपारी २ वाजताच्या सुमारास…
CM शिंदेंनी इर्शाळवाडीला चार्ज घेतला अन् यंत्रणा झटपट कामाला, किल्लारी पॅटर्नच्या आठवणी जाग्या
मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरनजीक असणाऱ्या इर्शाळगडाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दरडीखाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावातील अनेक घरे गाडली गेली. अत्यंत दुर्गम भागात असणाऱ्या…
इर्शाळवाडी दुर्घटना कळताच गावी धाव, जाऊन पाहिलं तर सारं सपाट झालेलं, मामा-मामा आवाज देताच…
नवी मुंबई: रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोळलेल्या ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमींपैकी दोन जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी रुग्णांची नावे प्रवीण डावरे, यशवंत पारधी…
तटकरे पटेलांची खेळी यशस्वी, नागालँडच्या आमदारांचं ठरलं, अजित पवार गटाचं बळ वाढलं, कारण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ जण मंत्रिपदाची शपथ घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. महाराष्ट्रामधील फुटीचं लोण आता…