कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे! पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच, चिंता वाढली
कोल्हापूर: दोन वेळा महापुराचा सामना करणाऱ्या कोल्हापूरला यंदाच्या वर्षी देखील महापुराचा सामना करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यापासून जोर धरलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यावर चांगलीच…
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये दरड पडण्याचे सत्र सुरूच, राजगडाच्या बालेकिल्ल्यावर दगड कोसळली
म. टा. प्रतिनिधी: पुणे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये वेगवेगळ्या भागात दरड पडण्याचे सत्र सुरूच असून शनिवारी राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला मार्गावर शनिवारी मोठे दगड कोसळले. पर्यटकांची वर्दळ कमी असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.…
धक्कादायक! महिलांची अंतर्वस्त्र चोरायचा, ती परिधान करून महीलांसमोर करायचा अश्लील डान्स
छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलांची घराबाहेर वाळू घातलेले अंतर्वस्त्र चोरी जात होते. महिलांचे अंतर्वस्त्र चोरी करणारा चोरी केलेले अंतावस्त्र परिधान करून महिलांच्या समोर अश्लील नृत्य करत…
घराला पुराचा वेढा, तिघेजण १५ तास पत्र्यावर अडकले, अग्निशमन दलाची प्रयत्नांची शर्थ, एसडीआरएफ पथक आले अन्…
नांदेड: मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुरात माहूर तालुक्यातील टाकळी येथील एकाच कुटुंबियातील तीन जण मागील १५ तासापासून अडकले होते. शनिवारी एसडीआरएफच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत अवघ्या…
२०१९ ला वचपा काढत कोठडीतून आमदार, पण आता भाजपकडून अडचणीत वाढ!
परळीच्या थर्मल प्लांटवर काम करणारा आठवी शिकलेला एक मजूर… नाव रत्नाकर गुट्टे… साखर कारख्यान्यातून व्यवसायात आणि व्यवसायातून राजकारणात उतरलेल्या याच व्यक्तीला भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगवास झाला… तरीही गुट्टेंनी गंगाखेडच्या राजकारणात भक्कम…
पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर वालधुनी नदीत सापडला, कुटुंबावर शोकलळा
अंबरनाथ : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असतानाच, सर्वाधिक पावसाची नोंद असलेल्या अंबरनाथ तालुक्यात जोरदार पाऊस कोसळल्याने बुधवारी अंबरनाथ शहरातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नाल्यात वाहून गेलेल्या…
रायगडच्या कर्जतमधील सोलनपाडा धरणाची पाणी पातळी वाढली, प्रशासन सतर्क, ३१ कुटुंबांचं स्थलांतर
नवी मुंबई : महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. रायगड मधील इर्शाळवाडी इथेही दरड कोसळल्याची भयानक घटना घडली…
महाराष्ट्र हादरला, गुप्त धनासाठी ९ वर्षांच्या मुलाचा नरबळी, भौंदू बाबासह ४ चौघांना अटक
मालेगाव : पुरोगामी महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना उघड झाली आहे. गुप्त धनाच्या लालसेपोटी एका ९ वर्षीय बालकाचा अपहरण करून त्याचा नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या पोहाणे येथे घडली आहे.…
आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर… इर्शाळवाडीच्या सरपंचांचे मोठं वक्तव्य
रायगड: अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशाला हादरून सोडणारी घटना इर्शाळवाडीत घडली आहे. दरम्यान हा परिसर दरडींच्या धोक्याखालील यादीतही नव्हता. त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्या वाडीचा…
पावसाळ्यात आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्याची तयारी ठेवा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे दि.२२ : इरशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दरड प्रवण गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी आणि पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी,…