• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • Mumbai Crime: गोव्याकडे आरडीएक्स घेऊन टॅंकर येतोय, मुंबई पोलिसांना फोन अन् एकच खळबळ, मग…

    Mumbai Crime: गोव्याकडे आरडीएक्स घेऊन टॅंकर येतोय, मुंबई पोलिसांना फोन अन् एकच खळबळ, मग…

    मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून आरडीएक्स स्फोटकांनी भरलेला टॅंकर गोव्याच्या दिशेने येत असून यात पाकिस्तानी नागरिक आहेत, अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्सा नियंत्रण कक्षात आला आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. रायगड पोलिसांनी…

    चुकूनही विकेंडला लोणावळा जाऊ नका, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील VIDEO पोस्ट करत व्यक्तीने दिला सल्ला

    लोणावळा: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ४१ मुंबई लेनवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली असून पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद झालेल्या आहेत. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत…

    Breaking मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दरड कोसळली, पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

    पुणे : खंडाळा घाटात मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना रात्री सव्वा सहाच्या सुमारास घडली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने…

    कोकणात पावसाचा जोर वाढला, सावंतवाडीत रस्ते पाण्याखाली, राजापूरच्या जवाहर चौकात पुराचे पाणी

    रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे, तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर जिल्हाअंतर्गत अनेक रस्त्यांवरती पाणी असल्याने मार्ग…

    विदर्भात पावसाचा कहर, पिकं पाण्याखाली, हजारो घरांचं नुकसान, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना आदेश

    मुंबई : बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या…

    अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

    मुंबई, दि. २३ :– बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना…

    पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश

    नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, मुखेड, धर्माबाद, माहूर या तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान खुप मोठे आहे. दोन व्यक्ती प्राणास मुकले आहेत. साधारणत: साठ जनावरे वाहून…

    पूरबाधित कुटुंबांना एक महिन्याचे राशन देण्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचे निर्देश

    बुलडाणा, दि २३ : संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात गेल्या दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबाचे प्राधान्याने पुनर्वसन करीत या कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे राशन तातडीने पुरविण्यात यावे, असे निर्देश…

    पाच वर्षांनी गुरूजींची बदली, बर्थडेदिवशीच निरोप समारंभ, विद्यार्थी हमसून हमसून रडले

    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक सुहास जयराम उरवणे यांची बदली झाली. बदली झाल्यानंतर निरोप समारंभावेळी विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.लाडक्या गुरुजींना निरोप देताना विद्यार्थ्यांनी अक्षरशः…

    अजित पवार मुख्यमंत्री होणार? राष्ट्रवादी-भाजपचं काय ठरलंय? तटकरेंनी सगळंच सांगितलं!

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करत शिंदे-फडणवीसांची साथ देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अजित पवार आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं…

    You missed